• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भर अंधारात आठ किलोमीटर चालत रोमानिया गाठले

Krushival by Krushival
March 1, 2022
in sliderhome, अलिबाग
0 0
0
0
SHARES
473
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धेरंडच्या पायल पाटील हिचा चित्तथरारक प्रवास
। भारत रांजणकर । अलिबाग ।
दोन दिवसांनी आम्ही युक्रेन सोडण्याचा निर्णय घेतला. एका बसची व्यवस्था केली. बॉर्डरच्या आठ किलोमीटर अलिकडे या बसने आम्हाला आणून सोडले. रात्री 11 वाजता आठ किलोमीटर चालत आम्ही सीमारेषेवर मध्यरात्री अडीचच्या सुमारास उपाशीपोटी पोहोचलो. या ठिकाणी खूप मोठी रांग लागली होती. हजारो विद्यार्थी या ठिकाणी उभे होते. दोन दिवस एक रात्र या रांगेत मी उभी होते. दोन दिवसांनी रुमानिया देशात मला प्रवेश मिळाला. तिथे भारतीय दूतावासाने व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांसाठी राहाण्याची, अन्न पाण्याची व्यवस्था तिथे करण्यात आली होती. तिथून विमानतळापर्यंत जाण्याची सोयही भारतीय दूतावासाने उपलब्ध करून दिली आहे. सहा तासांचा प्रवास करून काल रात्री मी तेथील विमानतळावर पोहोचले. तिथून विमानाने आज सकाळी मुंबईत दाखल झाले आणि तिथून अलिबागला घरी परतले. धेरंडच्या पायल पाटील हिने आज सुखरुप आपले घर गाठल्यानंतर तिचा चित्तथरारक प्रवास कृषीवलजवळ व्यक्त केला.

पूर्वा ही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेली होती. युक्रेनमधील विन्नित्सा शहरात वास्तव्यास होती. रशियाने केलेल्या आक्रमणामुळे निर्माण झालेल्या युध्द परिस्थितीमध्ये ती युक्रेनमध्ये अडकून पडली होती. बॉम्ब आणि मिसाईलचे हल्ले सुरु झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले. त्यानंतर दोन दिवस पूर्वा व तिच्या सहकार्‍यांनी बंकरमध्ये वास्तव्य केले. अतिशय भयावह परिस्थिती होती. सतत लष्करी विमानांचे ताफे शहरावर घोंगावत होते. अधून मधून बॉम्ब आणि मिसाईले पडत होते. कानठळ्या बसवणारे सायरनचे आवाज धडकी भरवत होते. अशा परिस्थितीत आपण या परीस्थितीतून सुखरूप बाहेर पडू याची शाश्‍वतीच राहिली नव्हती, असं तिने सांगितलं.

पूर्वा हिने या युद्धजन्य परिस्थिती कसे दिवस काढले आणि कशी पोहचली याचा अनुभव सांगितला.रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. परंतू हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. तर भारत सरकारकडून विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आपली मुले घरी यावीत यासाठी पालक प्रयत्न करीत होते. अलिबाग तालुक्यातील कन्या पूर्वा पराग पाटील ही घरी आल्याने पालक आनंदित झाले.

रशियानं हल्ला केल्यानंतर अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या पार्श्‍वभूमीवर युक्रेनमधून परतलेल्या पूर्वानं तिथला अनुभव सांगितला. युक्रेनमधील युद्ध परिस्थिती भयावह आहे. घराबाहेर पडणेही धोक्याचे बनले आहे. या परिस्थितीत घरी सुखरूप परत येईन याची शाश्‍वतीच राहिली नव्हती. पाच दिवसांच्या खडतर प्रवासानंतर आज सुरक्षित घरी पोहोचले याहून समाधानाची बाब नाही, अशा शब्दांत अलिबागच्या धेरंड येथील पूर्वा पाटील हिने युक्रेनहून परतल्यावर आपला अनुभव कृषीवलजवळ सांगितला. तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांची तातडीने सुटका करण्याचे आवाहन तिने यावेळी सरकारकडे केले.

हा प्रवास सोपा नव्हता. असं काही घडेल हे स्वप्नातही वाटले नव्हते. घरी सुखरूप परतल्याचा नक्कीच आनंद झाला आहे. पण युक्रेनमधील नागरिक सुरक्षित नाहीत. युद्ध परीस्थितीमुळे बाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सीमारेषेपर्यंत येणे कठीण झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सीमारेषेपर्यंत आणण्याची व्यवस्था व्हायला हवी. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे मत पूर्वाने यावेळी व्यक्त केले. युक्रेनमधून बाहेर पडणार्‍या भारतीय नागरिकांसाठी भारत सरकारने चांगली व्यवस्था ठेवली असल्याचे देखील तिने यावेळी सांगितले.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #ukraine #ukraine-russia war #indians #indian students #bunkers #alibag #payal patil #back to home #struggle #raigad
Previous Post

नेणवली शाळेत विद्यार्थ्यांनी गिरविले विज्ञानाचे धडे

Next Post

युक्रेनमध्ये अडकलेली रायगडची कन्या सुखरूप घरी परतली

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आरसीएफ रेल्वे मार्गावर भांडवलदारांचे अतिक्रमण?

February 24, 2026
पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव
sliderhome

पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

कार- रिक्षा अपघातात पाच जखमी

February 24, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

कुरूळ येथील गोळीबार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला आजन्म कारावास

February 24, 2026
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
sliderhome

मुंबई-कोकण दुवा मजबूत होणार

February 24, 2026
Next Post

युक्रेनमध्ये अडकलेली रायगडची कन्या सुखरूप घरी परतली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?