• Login
Thursday, October 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रो-रो सेवा आंबेत परिसरात दाखल; जागेवरून वाद चिघळण्याची शक्यता

Madhavi Sawant by Madhavi Sawant
March 10, 2022
in sliderhome, कोंकण, महाड, माणगाव, रायगड
0 0
0
रो-रो सेवा आंबेत परिसरात दाखल; जागेवरून वाद चिघळण्याची शक्यता
0
SHARES
120
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ऐन शिमग्यात प्रवासात पुन्हा अडथळ्यांची बाधा; प्रशासन जागा मालकांची समजूत घालण्यास मागे
। आंबेत । गणेश म्हाप्रळकर ।
आंबेत पूल सावित्री खाडीवरील पुलाच्या तांत्रिक अडचणींमुळे गेले महिनाभर बंद होता. एकीकडे पर्यायी वाहतूक नसल्याने प्रवासी वर्गाचा मोठा खोळंबा होत होता. हीच बाब लक्षात घेत स्थानिक नागरिकांनी प्रशासनास अनेक निवेदन देऊन ही बाब मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.

तदनंतर तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आंबेत- म्हाप्रळ परिसरात रो-रो सेवा दाखल झाली, मात्र स्थानिक जागा मालकांचा चिघळलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून त्यातील एका जागा मालकाने आंबेत परिसरातील बंदर भागात असलेल्या जेटी शेजारी बांबूं उभे करून रस्ता अडवून जोपर्यंत आपल्या जागेचा प्रश्‍न प्रशासन मार्गी लावत नाही तोपर्यंत आपण ही जागा वापरू देणार नाही, अशी अट प्रशासनासमोर ठेवली आहे.

त्यामुळे ऐन शिमगोत्सवात प्रवासी वर्गाची चिंता वाढली आहे. त्यामुळे दुसरीकडे आंबेत-म्हाप्रळ परिसरात जंगलजेटी दाखल झाल्याचा आनंद व्यक्त होताना दिसतोय तर दुसरीकडे जागेचा वाद आडवा आल्याने हा प्रवास पुन्हा बंद पडणार का, असे एक ना अनेक प्रश्‍न उद्भवताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर हा वाद मिटवावा. जेणेकरून प्रवासात अडथळा निर्माण झालेली परिस्थती मार्गी लागेल.

संबंधित जागा अडवण्यासाठी कोणतीच हरकत नसून प्रशासनाने गट नंबर तपासून संबंधित जागा मालकांना आपली दिशा आणि क्षेत्र दाखवून द्यावे. जेणेकरून कोणाची कुठे आणि किती जागा आहे ते कळेल.

-मजिद झटाम, जागा मालक


Related

Tags: alibagambetboatjungle jettykrushival mobile appmahadmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoliceraigad
Previous Post

राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहील; आर्थिक पाहणी अहवालाचा अंदाज

Next Post

वरंध बौद्धवाडीत म्हशींना विषबाधा; 11 म्हशींचा जागीच मृत्यू

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

‌‘रायवाडीचा राजा‌’ला भावूपर्ण निरोप
अलिबाग

‌‘रायवाडीचा राजा‌’ला भावूपर्ण निरोप

October 1, 2026
‌‘रेवदंड्याचा राजा‌’च्या चरणी गाव एकवटले
अलिबाग

‌‘रेवदंड्याचा राजा‌’च्या चरणी गाव एकवटले

October 1, 2026
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
अलिबाग

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

October 1, 2026
सांगुर्ली शाळेची यशोगाथा राष्ट्रीय संकेतस्थळावर
कार्यक्रम

सांगुर्ली शाळेची यशोगाथा राष्ट्रीय संकेतस्थळावर

October 1, 2026
मांगुर पालनामुळे पाताळगंगा प्रदूषित
खोपोली

मांगुर पालनामुळे पाताळगंगा प्रदूषित

October 1, 2026
किडे अन्‌‍‍ विष्ठा, पोषणाची दुर्दशा!
sliderhome

किडे अन्‌‍‍ विष्ठा, पोषणाची दुर्दशा!

September 30, 2026
Next Post
वरंध बौद्धवाडीत म्हशींना विषबाधा; 11 म्हशींचा जागीच मृत्यू

वरंध बौद्धवाडीत म्हशींना विषबाधा; 11 म्हशींचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?