• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडातील लस पुरवठ्याबाबत ‘कृषीवल’कडून पोलखोल

Madhavi Sawant by Madhavi Sawant
June 30, 2021
in sliderhome, रायगड
0 0
0
रायगडातील लस पुरवठ्याबाबत ‘कृषीवल’कडून पोलखोल
0
SHARES
225
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


कोरोना लस पुरवठ्यात जिल्हा प्रशासनाचा भेदभाव; भांडवलदारांना मात्र लसींचा साठा उपलब्ध
। रोहा । जितेंद्र जोशी ।

रायगड जिल्ह्यात येणार्‍या अपुर्‍या लसींच्या साठ्यामुळे गतिमान लसीकरणाला ब्रेक लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. पण सामान्यांना उपलब्ध नसणारी लस भांडवलदारांसाठी मात्र सहज उपलब्ध करून दिली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सर्वसामान्य जनतेच्या जीवाची पर्वा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य नागरिक दररोज लस आली का, हे पाहण्यासाठी लसीकरण केंद्रांवर फेर्‍या मारून दमला आहे. सामान्य जनतेचे लसीकरण गतिमान करण्याऐवजी रायगड जिल्हा परिषद प्रशासन भांडवलदारांसोबत आर्थिक हितसंबंध जोपासत आहे. लस वितरणाच्या नियोजनासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. मात्र त्यांचे लस पुरवठ्याकडे लक्ष नसल्याचे दिसून येते.

देशातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण झाल्याशिवाय कोरोनाला आळा बसू शकत नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. अर्थचक्र गतीमान करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांचे गतीमान लसीकरण होणे देखील गरजेचे आहे. जिल्ह्यातील विविध औद्योगिक आस्थापना आपल्या कर्मचार्‍यांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण मोहिम राबवित आहेत. पण सर्वसामान्य नागरिकांना मात्र शासनामार्फत होत असलेल्या लसीकरणावर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील अनेक शासकीय लसीकरण केंद्रांवर आठवड्यातील केवळ दोन ते चार दिवस लसीकरण होत असल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागत आहे.

जिल्ह्यातील लसीकरण आकडेवारीचा आलेख कोविन प्रणालीवर जाऊन पाहिले असता हा आलेख स्पष्ट दाखवत आहे की, मागील 30 दिवसांत 4, 5 व 26 जून हे तीन दिवस वगळता एकही दिवस 10 हजारापेक्षा अधिक लसीकरण झालेले नाही. रायगडचे अर्थकारण उद्योगधंद्यांप्रमाणेच पर्यटन व्यवसायावर देखील अवलंबून आहे. जिल्ह्यातील अर्थकारणाला गतिमान बनविण्यासाठी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.

या मधील महत्वाची गोष्ट म्हणजे 29 जून या एका दिवसात जिल्ह्यात 2308 जणांचे लसीकरण झाले; पण यापैकी खासगी केंद्रांवर झालेल्या लसीकरणाची आकडेवारी 1850 पेक्षा अधिक आहे. यातून हेच दिसून येते की, रायगड जिल्हा प्रशासनाला सामान्य जनतेच्या लसीकरणापेक्षा भांडवलदारांचे हित जपण्यात अधिक रस आहे.

याबाबत डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी फोन उचलण्यास टाळाटाळ केली. तसेच मेसेजद्वारे उत्तर देत अत्यंत तपशीलवार तर्कसंगत, न्यायपूर्ण आणि योग्य कार्यपद्धतीचे अनुसरण केले जात आहे, यावर चर्चा केली जाऊ शकत असल्याचे सांगितले. त्यामुळे भांडवलदारांसोबत आर्थिक हितसंबंध जोपासणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

साडेपाच लाखांपैकी 99 हजार नागरिकांना मिळाला दुसरा डोस
आजपर्यंत 5,34,375 नागरिकांना पहिला डोस तर दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या केवळ 99 हजार इतकीच आहे. 29 जून रोजी जिल्ह्यात केवळ 2 हजार 300 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.हे पाहता पुन्हा एकदा लसीकरणाचा खेळखंडोबा जिल्ह्यात चालू असल्याचे दिसून येत आहे.

12 खासगी केंद्रात लस उपलब्ध
जिल्ह्यात एकूण 217 लसीकरण केंद्रे असून त्यापैकी 17 खासगी आहेत. 29 जून रोजी झालेल्या लसीकरणाकडे दृष्टिक्षेप टाकला असता असे दिसून येते की, बेकबेस फूड्स, रेडीसन रिसॉर्ट अलिबाग, ट्री हाऊस, रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन, सुदर्शन केमिकल्स, पटवर्धन निवास, आसही ग्लास, एशियन पेंटस, सीसीई एकट्रेक, डीएचए रिलायन्स, रिलायन्स नागोठणे, लाईफलाईन हॉस्पिटल या 12 खासगी लसीकरण केंद्रांना लस पुरवठा झाला आहे. जिल्ह्यातील 17 पैकी 12 खासगी लसीकरण केंद्रांना मोफत लस पुरवली जात असल्याने सामान्यांना लसीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

खासगी कंपन्यांना असा कोणताही लस पुरवठा करण्यात आला नाही. त्या-त्या उद्योग समुहातर्फे लस विकत घेऊन कर्मचार्‍यांना त्याचा पुरवठा केला जात आहे. आरोग्य विभागाकडून सरकारी केंद्रावरच पुरवठा केला जातो.

डॉ. सुधाकर मोरे, आरोग्य अधिकारी

Related

Tags: alibag coronacoronacoronavirus vaccinemarathi news raigadraigadzilha parishad
Previous Post

पनवेल तालुका सहकारी भात गिरणीची विक्रमी खरेदी

Next Post

कडसुरे सरपंचावर होणार फौजदारी गुन्हा

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
अलिबाग

‌‘व्हॅलेंटाइन डे’ला विवाहबद्ध होण्याची संधी हुकणार!

February 12, 2026
sliderhome

लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र

February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
sliderhome

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

February 12, 2026
Next Post

कडसुरे सरपंचावर होणार फौजदारी गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?