• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा आयपीएलला फटका

Sayali Patil by Sayali Patil
April 6, 2022
in क्रीडा, देश
0 0
0
श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा आयपीएलला फटका
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सध्या श्रीलंकेसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या आर्थिक संकटाचा फटका श्रीलंकेमधील सर्वच क्षेत्रांना बसला असून प्रासरमाध्यम समुहांमधूनही लोकांना कामावरुन काढून टाकण्यात येत आहे. अनेक टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रांनी कर्मचारी कपात केल्याने लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. याच कारणामुळे इंडियन प्रिमीअर लीगलाही फटका बसला आहे.

श्रीलंकेमधील दोन महत्वाच्या वृत्तपत्रांमधील आयपीएलचे वृत्तांकन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. या वृत्तपत्रांमध्ये आता वेळ आर्थिक संकटासंदर्भातील वृत्तांकन केले जात आहे. याचप्रमाणे अनेक स्पोर्ट्स चॅनेलने कर्मचारी कपात केल्याने आयपीएलचे लाइव्ह टेलिकास्टही बंद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी आवश्यक कर्मचारी संख्याच नसल्याने आयपीएलच्या प्रसारणावर परिणाम झाला आहे. देशातील अनेक क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे थेट प्रक्षेपण हवे आहे. स्थानिक चॅनेल्सलाही आयपीएलच्या सामन्यांचे प्रक्षेपण हवे आहे. मात्र सध्या देशात असणारे आर्थिक संकट एवढे मोठे आहे की आयपीएलचे थेट प्रक्षेपण थांबवावे लागले आहे. काही आठड्यांपूर्वी सरकारने शाळांमधील परीक्षाही पेपरचा तुटवडा असल्याने रद्द करण्यात आल्या, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. सामन्यांचे प्रक्षेपण रद्द झाल्याने याचा परिणाम जाहिरातींवर आणि पर्यायाने चॅनेल तसेच आयपीएलच्या माध्यमातून होणार्‍या कमाईवर होणार आहे.

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने सध्या मुंबई इंडियन्सच्या संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. देशातील परिस्थिती पाहून वाईट वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे. लोकांच्या गरजांकडे सरकार दुर्लक्ष करु शकत नाही असे सांगतानाच लोकांच्या हक्कांच्या संरक्षणाचे काम सरकारचे असल्यांचे जयवर्धने म्हणाला.

Related

Tags: cricketindiaIPLkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssports
Previous Post

जय हनुमान तळवली कबड्डी स्पर्धेत पाले खु. संघ ठरला अंतिम विजेता

Next Post

कर्जत मधील पोलीस निवासस्थाने मोडकळीस

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

अय्यर नियमभंगाचा गुन्हेगार

April 1, 2026
श्रेयांशची विजयी घोडदौड
क्रीडा

श्रेयांशची विजयी घोडदौड

April 1, 2026
शीतल देवी सर्वोत्तम पॅरा तिरंदाज
क्रीडा

शीतल देवी सर्वोत्तम पॅरा तिरंदाज

March 31, 2026
एमजी ट्रॉफीला निलेश कुलकर्णींची उपस्थिती
उरण

एमजी ट्रॉफीला निलेश कुलकर्णींची उपस्थिती

March 31, 2026
पुण्यात रंगला उपांत्यपूर्व फेरीचा थरार
क्रीडा

विक्रोळीत रंगणार कबड्डीचा थरार

March 31, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

विल्यम लेग्नफोर्डचा रहस्यमयी मृत्यू

March 31, 2026
Next Post
कर्जत मधील पोलीस निवासस्थाने मोडकळीस

कर्जत मधील पोलीस निवासस्थाने मोडकळीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?