• Login
Sunday, July 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी प्रशासनाला जाग

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 2, 2021
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी प्रशासनाला जाग
0
SHARES
125
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्जत चारफाट्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे आश्‍वासन
। नेरळ । वार्ताहर ।
राष्ट्रीय महामार्गावरील कर्जत चारफाटा येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात हॉटेल, गॅरेज आदी दुकाने थाटून अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. असे असूनही या रस्त्याशी निगडित एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कर्जत नगर परिषद याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने अखेर कर्जत नारीशक्ती संघटनेच्या ज्योती जाधव, स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे यांनी कर्जत टिळक चौकात मंगळवारी (दि.29) सकाळपासून उपोषण सुरु केले होते. अखेर तिसर्‍या दिवशी प्रशासनाकडून कर्जत चारफाट्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करणयात आले आहे.

महिला असल्याने या किती काळ उपोषण करतील, त्यांना माघार घ्यावीच लागेल, असे संबंधित प्रशासनाला वाटले. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रशासनाने या उपोषणाला गांभीर्याने घेतले नाही. मात्र दुसरीकडे या नारी शक्ती संघटनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी, राजे प्रतिष्टान, संभाजी ब्रिगेड, आरटीआय अध्यक्ष अमोघ कुलकर्णी आदी राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी प्रत्यक्ष उपोषणकर्त्यांची भेट घेत जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले.

उपोषणाचा दुसरा दिवस आणि त्यात संघटनेला जनतेतून मिळणारा वाढता पाठिंबा पाहून प्रशासनाची धावपळ सुरु झाली. तहसीलदार विक्रम देशमुख, एमएसआरडीसीचे कनिष्ठ अभियंता रमेश माने यांनी महिला उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषण मागे घ्या, अशी विनंती केली. मात्र जो पर्यंत अतिक्रमण हटविण्याबाबतचे एमएसआरडीसीचे लेखी पत्र देत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका नारीशक्ती संघटनेने घेतली.

उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला. उपोषणकर्त्यांच्या तब्येत खालावत होत्या. निगरगठ्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बेजबाबदार कृतीमुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. सकाळच्या सत्रात एमएसआरडीसीचे कनिष्ठ अभियंता माने पुन्हा संबंधित ठेकेदाराला घेऊन उपोषणस्थळी पोहोचून तोंडी आश्‍वासन देत उपोषकर्त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनवणी करू लागले. यावेळी उपस्थित काँग्रेस तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेतले. अखेर खाली मान घालत अधिकार्‍यांनी कसाबसा काढता पाय घेतला.

पत्र दिल्याशिवाय महिला उपोषणकर्त्या मागे हटणार नाहीत, हे वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविताच वरिष्ठ अधिकर्‍यांनी नरमाईची भूमिका घेत एमएसआरडीच्या उपअभियंता सीमा पाटील यांनी कर्जतला येऊन संबंधित विभागाचे अभियंत्यांबरोबर चर्चा करत उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी तहसीलदार विक्रम देशमुख यांना बरोबर घेऊन उपोषणस्थळी सायंकाळी साडे सातला पोहोचल्या. नारी शक्ती संघटनेच्या उपोषणकर्त्यांना अतिक्रमण हटवू, असे तोंडी आश्‍वासन देऊ लागल्या. यावेळी उपोषणकर्त्यानी आक्रमक पवित्रा घेत लेखी पत्र मिळाल्याशिवाय उपोषण थांबविणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली. त्यामुळे हतबल झालेल्या एमएसआरडीच्या उपअभियंता सीमा पाटील यांनी अखेर महिला नारीशक्ती संघटनेला चारफाट्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येईल, असे लेखी पत्र दिले.

Related

Tags: karjatmaharashtra governmentmarathi news raigadpwdraigad
Previous Post

खुशखबर! आता गड-किल्ल्यांचे होणार संवर्धन, सुकाणू समिती गठीत!

Next Post

ओबीसी आरक्षण का गेले? हे घ्या 10 पुरावे…

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

पुराच्या पाण्यात मीठ विरघळले!
अलिबाग

पुराच्या पाण्यात मीठ विरघळले!

July 12, 2026
अंबा नदीत आढळला ‘अल्बिनो एलीगेटर गार’ मासा
रायगड

अंबा नदीत आढळला ‘अल्बिनो एलीगेटर गार’ मासा

July 12, 2026
तळा-रोहा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
तळा

तळा-रोहा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

July 12, 2026
सुपेगाव रस्ता खचल्याने वाहतूक बंद
मुरुड

सुपेगाव रस्ता खचल्याने वाहतूक बंद

July 12, 2026
निसर्ग अन् धबधब्याचा संगम; वर्षा सहलींसाठी रायगडात पर्यटकांची गर्दी
अलिबाग

निसर्ग अन् धबधब्याचा संगम; वर्षा सहलींसाठी रायगडात पर्यटकांची गर्दी

July 12, 2026
माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी
कर्जत

माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी

July 12, 2026
Next Post
ओबीसी आरक्षण का गेले? हे घ्या 10 पुरावे…

ओबीसी आरक्षण का गेले? हे घ्या 10 पुरावे…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?