• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वडखळ-अलिबाग रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मुहूर्त कधी?

Krushival by Krushival
April 11, 2022
in sliderhome, अलिबाग
0 0
0
जेएसडब्ल्यूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ – माजी आ.पंडित पाटील
0
SHARES
323
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मोठ-मोठया घोषणा करणार्‍या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाला जोडणार्‍या वडखळ अलिबाग रस्त्याचे चौपदरीकरणाला मुहूर्त कधी मिळेल असा सवाल शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडीत पाटील यांनी केला आहे.

गेले अनेक वर्षांपासून रखडलेल्या वडखळ अलिबाग रस्त्याचा प्रश्‍न पंडित पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी सांगितले की, नितीन गडकरी रायगडात आले होते, त्यावेळी अलिबाग-वडखळ रस्त्यासाठी शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी मागणी केली होती. त्यासाठी जयंत पाटील यांनी पाठपुरावा करुन केंद्र सरकारकडून योजना मंजुर करुन घेतली. प्रत्यक्षात मात्र भूसंपादन करावे लागणार्‍या जमिनीची किंमत जास्त असल्याने आणि कामासाठीचा निधी कमी असल्याने सदर काम थांबवले गेले. त्यामुळे हा महामार्ग रखडला असल्याचे पंडित पाटील यांनी निदर्शनास आणले. राज्यात रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा असून त्याच्या मुख्यालयाला जोडणारा रस्ता चार पदरी नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. रस्ते विकास महामंडळ एकेका रस्त्यासाठी कोटयवधी रुपये खर्च करुन चार चार रस्ते तयार करते. पण ज्या जिल्ह्यातून हजारो कोटींचा महसूल सरकारच्या तिजोरीत पडते. त्या जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण चार पदरी रस्त्याने जोडले जाऊ नये याचे आश्‍चर्य वाटते. नितीन गडकरी यांच्या दौर्‍यावेळी आपल्याला अपेक्षा होती की, गडकरी या रस्त्याची घोषणा करतील. प्रत्यक्षात मात्र निराशाच पदरी पडली. पनवेल हून वडखळ यायला 30 मिनीटे लागतात. आणि वडखळहून अलिबागला जायला दिड ते दोन तास लागतात. जनता या त्रासापासून कधी मुक्त होईल असा प्रश्‍न देखील पंडीत पाटील यांनी केला आहे.

ते म्हणाले की, वसई विरार कॉरिडोअर होईल तेंव्हा होईल, पण महाराष्ट्रात एकमेव रायगड जिल्हा आहे जो अजूनही चारपदरीने जोडलेला नाही. बाकी महाराष्ट्रातील सर्व रस्ते चार पदरी रस्त्याने जोडलेले आहेत. मग रायगडचे रस्ते कधी चार पदरीने जोडले जातील. आणि अलिबागवासीयांचे दुःख कधी दुर होणार? नागपूर मुंबई समृद्धी रस्त्यासाठी आवश्यकता नसताना जादा दराने तुम्ही जमीन घेतली मग इथे का जमीन खरेदी करु शकत नाही असा प्रश्‍न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #alibag #road #pandit patil #vadkhal-alibag #skp
Previous Post

महसूल कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने

Next Post

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण गुणरत्न सदावर्ते यांना
दोन दिवसांची कोठडी

Krushival

Krushival

Related Posts

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
अलिबाग

भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

February 22, 2026
अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
sliderhome

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा

February 22, 2026
गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश
sliderhome

गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश

February 22, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

February 22, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

February 22, 2026
Next Post

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण गुणरत्न सदावर्ते यांना
दोन दिवसांची कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?