| उरण । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य नगर परिषद ,नगर पंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अनेक विविध मागण्या आहेत. या मागण्या बाबत संघटनेच्या वतीने अनेकदा पाठपुरावा, पत्रव्यवहार करून देखील शासन दरबारी संघटनेच्या मागण्या मान्य होत नसल्याने संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी अर्थातच शासकीय कर्मचार्यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.1 मे 2022 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषदेचे तसेच नगर पंचायतचे अधिकारी कर्मचारी वर्ग हे बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत.त्यामुळे पुढे जे काही होईल त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.असा आक्रमक इशारा महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी दिला आहेव्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत मोठी जुईचे ग्रामपंचायत सदस्य, पालक वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते







