• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

उन्हाळी सुट्टीमुळे मुलांचे लसीकरण संथगतीने

Krushival by Krushival
May 5, 2022
in मुंबई
0 0
0
उन्हाळी सुट्टीमुळे मुलांचे लसीकरण संथगतीने
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी मुंबई । वार्ताहर ।
उन्हाळी सुट्टीपूर्वी 12 ते 14 वयोगटातील मुलांना किमान पहिली लसमात्रा शंभर टक्के देण्याचे नियोजन नवी मुंबई महापालिकेने केले होते. मात्र वाढलेला उन्हाचा पारा व लागलेली सुट्टी यामुळे या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दरम्यान सुट्टीकाळातही शहरात मुलांची लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे.
नवी मुंबई महापालिकेने 18 वर्षांवरील लसीकरणाचे पहिल्या व दुसर्‍या मात्राचे 100 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. 12 ते 14 वयोगटातील लसीकरणासाठी लोकसंख्येच्या 3.15 टक्के म्हणजेच 47,459 एवढे लाभार्थी आहेत. यातील 38490 मुलांना पहिली तर 25021 जणांना दुसरी लसमात्रा देण्यात आली आहे.
नवी मुंबईत 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग सुरुवातीपासून चांगला होता. पालिकेने शहरातील नेरुळ, ऐरोली, वाशी, तुर्भे, तसेच कामगार विमा रुग्णालय येथील जम्बो सेंटरबरोबरच शहरातील 211 शाळांमध्ये 12 ते 14 वयोगटातील लसीकरम्णाचे पालिकेने नियोजन केले होते. या वयोगटातील लसीकरणासाठी पालिकेला अद्याप 97 हजार कोर्बेवॅक्स लस प्राप्त झाल्या आहेत. मात्र आता शाळांना लागलेली उन्हाळी सुट्टी तर दुसरीकडे उन्हाचा चटका याचा परिणाम लसीकरणावर होत आहे.

जिल्ह्यात 40 टक्के लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत 12 ते 14 वयोगटातील केवळ 40 टक्के मुलांची पहिली तर, 15 टक्के मुलांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे. तसेच 15 ते 17 वयोगटातील 61 टक्के मुलांची पहिली आणि 46 टक्के मुलांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक विद्यार्थी बाहेरगावी फिरायला गेल्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण कमी होत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

नवी मुंबई सर्वच वयोगटातील लसीकरणाची टक्केवारी चांगली असून मुलांच्या लसीकरणात शाळांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अजूनही शाळा चांगली मदत करत आहेत. परंतु एकीकडे मुलांना लागलेली उन्हाळ्याची सुट्टी व दुसरीकडे शहरात असलेला उन्हाचा चटका याचा परिणाम लसीकरण किंचितसे होत असल्याचे दिसून येत आहे.

डॉ.रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMumbai Goa Highwayonline marathi news
Previous Post

रायगड जिल्ह्यात दोन कोरोना रूग्ण

Next Post

आदिवासी वाड्यांचा मालमत्ता कर रद्द करा; आयुक्तांकडे आदिवासी वाडीतील नागरीकांची मागणी

Krushival

Krushival

Related Posts

वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक

February 15, 2026
अकरा कोटीचा एमडीचा साठा जप्त
क्राईम

अकरा कोटीचा एमडीचा साठा जप्त

February 15, 2026
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
मुंबई

सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

February 15, 2026
पलाश-स्मृति वाद उच्च न्यायालयात
मुंबई

पलाश-स्मृति वाद उच्च न्यायालयात

February 15, 2026
अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‌‘डायनॅमिक’ थरार
क्रीडा

अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‌‘डायनॅमिक’ थरार

February 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
Next Post
आदिवासी वाड्यांचा मालमत्ता कर रद्द करा; आयुक्तांकडे आदिवासी वाडीतील नागरीकांची मागणी

आदिवासी वाड्यांचा मालमत्ता कर रद्द करा; आयुक्तांकडे आदिवासी वाडीतील नागरीकांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?