• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

कर्जतमध्ये महापुरुषांच्या नावाच्या पाट्या; नगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक

Krushival by Krushival
May 8, 2022
in मुरुड
0 0
0
कर्जतमध्ये महापुरुषांच्या नावाच्या पाट्या; नगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।
राज्यातील मोठया शहरात महापुरुष आणि थोर महान व्यक्ती यांची नावे असलेल्या पाट्या दिसून येतात, मात्र लहान नगरपालिका असलेल्या कर्जत शहरात महापुरुषांच्या नावांच्या पाट्या झळकल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तब्बल 50 लाख खर्चून तब्बल 190 फलक कर्जत शहरात लागले आहेत.दरम्यान, कर्जतसारख्या लहान शहराचे रूप पालटवणारे हे फलक शहराच्या वैभवात भर टाकणारे असल्याचे आता कर्जतकर मान्य करू लागले आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानमध्ये कर्जत नगर परिषद मोठे नामांकन मिळविण्यासाठी हे बदललेले रूप महत्वाचे असणार आहेत.
नवख्या माणसाला उपयोग व्हावा रस्ताही शहरात बाहेरून आलेल्या व्यक्तीला परिसरात फिरताना निश्‍चित स्थळी जाण्यासाठी शोधाशोध करावी लागू नये यासाठी पालिकेने केलेल्या कामाचे बक्षीस यापूर्वी मिळाले आहे. त्या बक्षिसाच्या निधीमधून शहराचे रुप बदलण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यात नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि पालिका मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला आणि कर्जत शहर आज साइन बोर्डच्या माध्यमातून महापुरुषांचे फलक दिसू लागले आहेत. काम अंतिम टप्प्यात असून स्वच्छ भारत मिशनमधून केलेल्या कामाचे शहरवासीय कौतुक करीत आहेत.
आपल्या शहराला भूषण असलेल्या समाजातील यांची नावे वेगळ्या स्थळांना त्यांना आणि पदपथ तसेच उद्याने यांना असावीत असे मला सातत्याने वाटत होते. त्यामुळे नगरसेविका म्हणून पाच वर्षे विचार केला होता. आता पालिकेत सर्वांच्या सहकार्याने शहराला महापुरुष यांच्या कार्याची परंपरा आहे आणि म्हणून ती नावे देताना आनंद होत आहे.

एकूण 190 फलक लावले……
शहरातील उद्यानानादेखील वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत.त्यात दहिवली भागातील उद्याने यांना सद्गुरुकृपा उद्यान, साईनगर उद्यान, सुवर्णजयंती उद्यान,नाना नानी पार्क, मीनाताई ठाकरे उद्यान अशी नावे देण्यात आली आहेत.तर शहराच्या गावाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणारे मान्यवर यांची देखील नावे देण्यात आली असून या सर्व साइन बोर्ड पाट्यांमुळे कर्जत शहराला नवीन रूप आले आहे. कर्जत शहरात हे असे 190 बोर्ड लावले जात आहेत, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे, शहरात प्रवेश केल्यानंतर मुख्य रस्त्याला निरुपणकार तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव दिले जात आहे.
शहराच्या मुख्य रस्त्यांना तालुक्यातील दोन हुतात्मे भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे नाव तसेच प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्य सावरकर, वासुदेव बळवंत फडके, कर्जत शहरातील स्वतंत्रसैनिक बाळासाहेब ठोस यांच्यासह भारतरत्न डॉ. एपी अब्दुल कलाम, शिवसेनाप्रमुर आणि कर्जत शहरात वास्तव केलेले बाळासाहेब ठाकरे, हुतात्मा बाबू गेनू, बसवेश्‍वर महाराज, जनरल अरुणकुमा वैद्य, सरखेल कान्होजी आंग्रे, गाडगेबाबा यांच्यासह क्रांति यांची नावे झळकू लागली आहेत.


आपल्या कर्जत शहराला स्वच्छ भारत मिशनमध्ये वेगवेगळ्या उपक्रमासाठी सन्मानित केले आहे. ती रक्कम शहराला वैभव ठरू शकतील असे साइन बोर्ड बनविण्यासाठी वापरण्यात यावी अशी संकल्पना पुढे आली. आणि त्यावेळी पालिकेच्या सदस्य मंडळाने शहरातील चौक, रस्ते, पथ, उद्याने यांना देऊन शहर आणखी वेगळी बानू पाहत आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि माझी वसुंधरा अभियान साठी हे वेगळे काम महत्वाचे ठरेल.

सुवर्णा जोशी, नगराध्यक्षा

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi news
Previous Post

घोणसे घाटातील अपघातात प्रवासी बस दरीत कोसळली; तिघांचा मृत्यू तर 34 जण जखमी

Next Post

तळा नगरपंचायतीत विकासकामांचा प्रारंभ

Krushival

Krushival

Related Posts

यश संपादनासाठी जिद्द आवश्यक: डॉ. राज कल्याणी
मुरुड

यश संपादनासाठी जिद्द आवश्यक: डॉ. राज कल्याणी

April 2, 2026
मुल्यांकन समितीकडून आगाराची पाहाणी
मुरुड

मुल्यांकन समितीकडून आगाराची पाहाणी

April 2, 2026
श्रद्धा बोऱ्हाडे यांना पोलीस कोठडी
sliderhome

श्रद्धा बोऱ्हाडे यांना पोलीस कोठडी

April 1, 2026
मुरुडमध्ये शोभायात्रेने वेधले लक्ष
मुरुड

मुरुडमध्ये शोभायात्रेने वेधले लक्ष

March 31, 2026
मुरुडमध्ये महावीर जयंती उत्साहात
कार्यक्रम

मुरुडमध्ये महावीर जयंती उत्साहात

March 31, 2026
sliderhome

शिकारीसाठी ठेवलेला बॉम्ब बैलाच्या जीवावर

March 30, 2026
Next Post
तळा नगरपंचायतीत विकासकामांचा प्रारंभ

तळा नगरपंचायतीत विकासकामांचा प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?