। मुंबई । प्रतिनिधी ।
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत तर बारावीचा निकाल 10 जूनला लागणार असल्याची माहिती एसएससी बोर्डाकडून आज देण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या एकूण 30 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.