• Login
Sunday, August 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

खारेपाटातील पाण्यासाठी तारीख पे तारीख

Krushival by Krushival
May 24, 2022
in पेण, राजकीय, रायगड
0 0
0
खारेपाटातील पाण्यासाठी तारीख पे तारीख
0
SHARES
209
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे उपोषण
। पेण । वार्ताहर ।
पेण खारेपाटात पाण्याविना जनतेचे हाल सुरू आहेत. त्यामुळे हेटवणे ते शहापाडा हे पाईपलाईनचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून सर्व परीने प्रयत्न सुरू आहेत. परंतु अधिकारी वर्ग फक्त तारीख पे तारीख देउन चालढकल करत आहेत. त्यामुळे संतापलेल्या पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेने मंगळवारी ( 24 मे) तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केलेली आहे.

माजी आ. धैैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण पंचायत समिती येथे 18 एप्रिल रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रभारी असलेले कार्यकारी अभियंता विजय कुमार सूर्यवंशी व अभियंता ए.डी.कोठेकर यांनी 15 दिवसाच्या आत म्हणजेच 3 मे पर्यंत पाणी शहापाडा च्या धरणात पोहोचले जाईल असा शब्द दिला त्यानंतर आ.रविशेठ पाटील यांनी प्रांत कार्यालय पेण येथे 12 मे रोजी घेतलेल्या बैठकीमध्ये अभियंता ए.डी.कोठेकर यांनी सांगितले की, येत्या आठ दिवसात म्हणजे 20 मे पर्यंत काम पूर्ण होईल. फक्त तीन दिवसाचे काम अपुरे राहिलेले आहे. तर पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेने 10 मार्च रोजी जलसंपदाविभागाशी संपर्क करून कामाचा तपशिल घेतलेला होता. त्यावेळेला देखील काम 15 ते 20 दिवसात काम पूर्ण करू असे सांगितले होते. परंतु आजच्या घडीला देखील हेटवणे ते शहापाडा पाईपलाईनचे काम पूर्ण झालेले नाही.
अखेर आज पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेने तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केलेली आहे. व या उपोषण कर्त्यांनी वेगवेगळया चार मागण्या शासनासमोर ठेवल्या आहेत. उपोषण कर्त्ये सकाळी 10ः30 वाजल्या पासून तहसिल कार्यालयाच्या दारात उपोषणाला बसले आहेत मात्र तहसिल कार्यालयात ना तहसिलदारांचा पत्ता, ना नायब तहसिलदारांचा पत्ता बिचारे उपोषण कर्त्ये मायबाप सरकारच्या दारात आपले गर्‍हाणे घेउन बसलेत. पाणी पाणी देता का पाणी…अशी आर्तसाद मायबाप सरकारला घालत आहेत. या उपोषण कर्त्यांमध्ये राजन झेमसे, नंदा म्हात्रे, प्रकाश माळी, ठाकूर, अदी कार्यकत्यांचा समावेश आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenraigad
Previous Post

महागाई, बेरोजगारी विरोधात डाव्यांचा एल्गार

Next Post

महाडमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा

Krushival

Krushival

Related Posts

आठवडा बाजारावर सिडकोची धडक
पनवेल

आठवडा बाजारावर सिडकोची धडक

August 30, 2026
गव्हाण येथील सशस्त्र दरोड्याचा छडा
क्राईम

गव्हाण येथील सशस्त्र दरोड्याचा छडा

August 30, 2026
श्रीवर्धन एसटी आगाराला घरघर
रायगड

श्रीवर्धन एसटी आगाराला घरघर

August 30, 2026
श्रीवर्धन किनाऱ्यावरील विसर्जन घाटाची दुरवस्था
रायगड

श्रीवर्धन किनाऱ्यावरील विसर्जन घाटाची दुरवस्था

August 30, 2026
रायगड हादरलं! पेणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
sliderhome

रायगड हादरलं! पेणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

August 30, 2026
अलिबाग

जि.प.ची भजनी साहित्यासाठी कोट्यवधींची निविदा

August 29, 2026
Next Post
महाडमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा

महाडमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?