• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खार्‍या पाण्यापासून गोड्या पाण्याची निर्मिती

Sayali Patil by Sayali Patil
May 28, 2022
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
खार्‍या पाण्यापासून गोड्या पाण्याची निर्मिती
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

घोडाबंदर येथे प्रकल्पाचे लोकार्पण
। पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील घोडाबंदर (नारवेल) येथे खार्‍या पाण्यापासून गोडया पाण्यात रुपातंर करण्याच्या फिल्टर प्लँटचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड. निलिमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना त्यांनी एईआरएफ या संस्थेने जनतेला पाणीरुपी अमृत दिल्याचे आवर्जून नमूद केले.
अप्लाइड इन्व्हॉर्वमेंट रिसर्च फाउडेंशन ही संस्था अलिबाग आणि पेण तालुक्यात गेली काही वर्षे लोकसहभागातून जंगल संरक्षण, आदिवासींना रोजगार व विकासाच्या संधी मिळवून येण्यासाठी काम करत आहे. मच्छिमारीवर अवलंबून असणार्‍या स्थानिक लोकांना कांदळवन संरक्षण प्रकल्पात सहभागी करुन घेण्यासाठी संस्था प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हण्ाून पेण तालुक्यातील नारवेल घोडाबंदर या समुद्र किनार्‍यावरील वस्तीसाठी व आजूबाजूच्या अनेक गावांसाठी समुद्राचे पाणी शुद्ध करुन पिण्यायोग्य करण्यासाठीचे सयंत्र संस्थेमार्फत बसविण्यात आले आहे.
यावेळी बोलताना निलिमा पाटील यांनी खार्‍या पाण्यापासून शुद्ध गोडे पाणी करुन पाणीरुपी अमृत येथील जनतेला पाजण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नाचे कौतुक करु तेवढे कमीच आहे. समुद्रकाठच्या गावांना गेली अनेक वर्षे पिण्याचे पाणी मिळत नाही आणि ते पावसाचे पाणी साठवून वर्षभर पिण्यासाठी वापरतात. अनेक गावांना नेहमीच ट्रॅकरने पिण्याचे पाणी पुरविले जाते. आणि घरे विखुरलेली असल्यामुळे ते पाणी नेण्यासाठी सुद्धा महिलांना पायपीट करावी लागते. दुर्दैवाने आतापर्यंत या भागातील पिण्याच्या गोडया पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु पदरी यश आले नाही. आमदार धैर्यशील पाटील यांनी तर खारेपाटाच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पेण ते मुख्यमंत्री निवासापर्यंत चालत जाऊन 30 कोटींची योजना आणली. परंतु ती योजना काही कारणास्तव पूर्ण झाली नाही. परंतु त्या योजनेचा लाभ भविष्यात नक्कीच या जनतेला होईल. मात्र आपण जे कार्य केले आहे, त्याचे कौतुक कितीही केले तरीच थोडेच. असेच कार्य तुम्ही फक्त पेण तालुक्यात रायगड जिल्हयात करावे अशी अपेक्षाही निलिमा पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रकल्पामुळे जानवली, बहिराम कोटक, तामसी बंदर, शिर्की चाळ नं. 1 व चाळ नं. 2, तसेच विठ्ठलवाडी, मोठे भाल आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी मदत होईल. तसेच लोकांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळेल. या सयंत्रातुन दर तासाला 1000 लिटर पाणी शुद्ध केले जाईल व पाण्याच्या एटीएम मार्फत प्रत्येक कुटुंबाला पाणी दिले जाईल. 20 लिटर साठी फक्त 5 रुपये शुल्क आकारले जाईल आता प्राथमिक 100 कार्डंची नोंदणी झाली असून मोबाईल पध्दतीने रिर्चाज केली जातील. तरी याचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घेण्याचे आवाहन ए.ई.आर.एफ च्या अश्‍विनी गोडबोले यांनी केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तावन अश्‍विनी गोडबोले यांनी केले. तसेच आपले मनोगत जयंत सरनाईक तसेच जर्मनच्या राजदूत डेबोरा यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी जिल्हापरिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरी ओम), नगरसेवक संतोष पाटील, स्वप्नील म्हात्रे, यशवंत म्हात्रे, अदी उपस्थित होते. तर हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सदानंद मारडकर, भरत दळवी, सुचित्रा नायर, हाशिद त्रिवेदी, जर्मन च्या अर्थसहाय्य करणार्‍या उर्वशी, प्रफुल्ल म्हात्रे, भावेश म्हात्रे, कैलास गावंड तसेच प्रकल्पासाठी मुंबईतील जर्मन दूतावासाने बहुमूल्य मदत केली आहे.

बांबूच्या सुरेख वास्तूची निर्मिती
भरत दळवी या पुण्यातील कारागिरानी या फिल्टर प्लँटसाठी जी वास्तू तयार केली आहे. ती वास्तू पुर्णतः बांबू पासून तयार केली असून या बांबूला कोठेहे चुकेचा अगर खिळयाचा वापर न करता पुर्णतः खुटयांच्या सहाय्याने जोडकाम केले आहे, तसेच विटा सिमेंटच्या युगामध्ये ही बांबू ची वास्तू पहाण्यायोग्ये आहे. या खार्‍या पाण्यापासून गोडया पाणी तयार करणार्‍या प्लँटला भेट दिल्यास बांबूच्या या सुरेख वास्तुच कलाकुसर पाहण्याचा योग येईल.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत

Next Post

उष्माघाताने अनोळखी इसम दगावला

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी
पर्यटन

जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी

April 25, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू

April 25, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

April 25, 2026
sliderhome

साळाव ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवाल गहाळ

April 24, 2026
sliderhome

आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!

April 24, 2026
रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
अलिबाग

रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

April 24, 2026
Next Post
गांजा पिण्यावरून तरुणाने मित्रालाच टेरेसवरून ढकले

उष्माघाताने अनोळखी इसम दगावला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?