• Login
Sunday, August 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गायक के.के. च्या निधनाने अलिबागमध्ये हळहळ व्यक्त

Krushival by Krushival
June 1, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
केके यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा
0
SHARES
73
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रसिद्ध पार्श्‍वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच केके चं मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कोलकाता येथे आकस्मिक निधन झालं. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होताच अलिबागमधील संगीतक्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली.एक अष्टपैलू गायक गमावल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

केकेच्या मृत्यूबाबत कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याने चर्चांना तोंड फुटलं आहे. न्यू मार्केट पोलीस स्थानकामध्ये केकेचा मृत्यू हा अनैसर्गिक कारणामुळे झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. केकेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याने या प्रकरणासंदर्भातील तपास होण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय.

केके कॉन्सर्टवरुन परत आल्यानंतर ग्रॅण्ड हॉटेल येथे कोसळला. हे हॉटेल मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतं. केकेला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याला मृत घोषित केलं गेलं. तो 54 वर्षांचा होता. केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला होता. तिथेच तो कोसळला आणि त्याला ततडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असं घोषित केलं.

सुप्रसिद्घ कृष्ण कुमार कुन्नथ यांचे निधन ही एक दुःखद घटना आहे. संगीत क्षेत्रातला सुरेल तारा नीखळला असं मला वाटत. त्यांच्या आवाजाचा आणि गायकीचा मी खुप मोठा चाहता आहे. संगित क्षेत्राला एक ना अनेक सुपरहीट गाणी देणार्‍या ह्या व्हर्सटाईल सिंगरला भावपुर्ण श्रध्दांजली.

– योगेश आगरावकर, गायक अलिबाग

के.के. हे माझ्या खूप आवडीचे गायक होते त्यांनी गायलेली सगळीच गाणी खुपचं छान होती पण त्यातील तडप तडप के, आंखोमे तेरी अजबसी अदाए हे ही गाणी मला जास्त भावली …. त्यांच्या अचानक जाण्याने संगीत सृष्टी मध्ये एक पोकळी निर्माण झाली जी कधीही भरून निघणार नाही, त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून ते नेहमीच अजरामर राहतील.

– जुईली म्हात्रे, गायिका अलिबाग.

केके हे अष्टपैलू गायक होते. अगदी क्लासिक पासून ते रॉकपर्यंत सर्व गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांच्या आवाजात एक दर्द होता. आणि तो दर्दच गायब झाल्यासारखं वाटतयं. जेव्हा पार्श्‍वगायन करायचं असतं त्यावेळेला भाव फार महत्तवाच्या असतात. आणि केके या गायकाच्या आवाजात भाव जाणवायचा. त्यांची गाणी ऐकत असताना प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. त्यामुळे त्यांच्या जाण्याने बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. जनसामान्यांमध्ये असणार्‍या त्यांच्या प्रत्येक चाहत्याला भरून आले आहे.

– विक्रांत वार्डे, गायक, अलिबाग

मी सिंगर आहे अणि मी हॉटेल किंवा कॉटेजमध्ये लाईव्ह गाणी गातो. आजपर्यंत बर्याच सिंगरचे सेट मी प्रेक्षकांसमोर सादर केली आहेत पण केकेंची गाणी सादर करताना नेहमीच मला प्रेक्षकांचा भन्नाट प्रतिसाद मिळाला आहे. केकेंची मी अनेक गाणी गायलो त्यातुनच मी शिकत गेलो, एक कलाकार म्हणुन केके खुप जवळचा होता. केकेंच्या अचानक झालेल्या निधनामुळे मला खुप वाईट वाटल. एक उत्तम सिंगर बॉलीवूडने आज गमावला.

– ओजस ठोंबरे, गायक अलिबाग

Related

Tags: alibagkkkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernidharonline marathi newsraigad
Previous Post

माणगावमध्ये घरफोड्यांचे सत्र; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

कँन्सरग्रस्तांना पनवेलच्या अनन्याने केले केसदान

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

Illegal Ganja Sale: पंचवीस हजारांचा गांजा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

August 16, 2026
पनवेल रेल्वे स्थानकात गॅस टँकरला गळती
पनवेल

पनवेल रेल्वे स्थानकात गॅस टँकरला गळती

August 16, 2026
Mahad MIDC: इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत गॅस गळती
sliderhome

Mahad MIDC: इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत गॅस गळती

August 16, 2026
मातृभाषेतील ज्ञान चिरकाल टिकते: विनायक थळकर
अलिबाग

मातृभाषेतील ज्ञान चिरकाल टिकते: विनायक थळकर

August 15, 2026
मृत्यूच्या दारातून ‘तो’ परतला
sliderhome

मृत्यूच्या दारातून ‘तो’ परतला

August 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

माती, पाणीसंवर्धनाचा दिखावा

August 15, 2026
Next Post
कँन्सरग्रस्तांना पनवेलच्या अनन्याने केले केसदान

कँन्सरग्रस्तांना पनवेलच्या अनन्याने केले केसदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?