• Login
Saturday, June 21, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

प्रीतम म्हात्रेंच्या साधेपणाने भारावले सुरक्षारक्षक

Sayali Patil by Sayali Patil
July 11, 2022
in पनवेल
0 0
0
प्रीतम म्हात्रेंच्या साधेपणाने भारावले सुरक्षारक्षक
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे हे नेहमीच आपल्या डाऊन टू अर्थ वृत्तीमुळे जनमानसात घर करून असतात. प्रितम म्हात्रेंच्या साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा त्यांनी पनवेल महापालिकेतील सुरक्षा रक्षकांबरोबर उभ्या उभ्यानेच केलेल्या भोजनाप्रसंगी आला.

शुक्रवारी रात्री 12 वाजता पनवेल महानगरपालिकेत निवडून आलेल्या 73 सदस्यांची पहिल्या पंचवार्षिकमधील मुदत संपली. मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी दुपारी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आपल्या दालनातील सर्व साहित्य बाहेर काढून कार्यालयाचा निरोप घेतला. त्यानंतर प्रितम म्हात्रे यांनी पालिकेतील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचार्‍यांच्या भेटीगाठी घेऊन प्रत्यक्ष आभार मानले. दरम्यान, तळमजल्यावर सुरक्षारक्षकांचे आभार मानण्यासाठी प्रितम म्हात्रे त्याठिकाणी गेले. त्यावेळी जेवणाची सुट्टी असल्यामुळे ते जेवत होते. त्यावेळी प्रितम म्हात्रे यांना पाहून सर्व कर्मचार्‍यांनी त्यांना नम्रपणे बसण्याची विनंती केली. तसेच सहजपणे जेवायला या असे प्रितम सांगताच क्षणाचाही विलंब न करता उभ्या उभ्यानेच प्रितम म्हात्रे यांनी सुरक्षा रक्षकांबरोबर जेवायला सुरुवात केली. त्यामुळे सारे सुरक्षा रक्षक भारावून गेले. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते पालिकेतील सुरक्षा रक्षकांबरोबर उभ्यानेच जेवत असल्याचे पाहून पालिकेत आलेल्या नागरिकांनी हा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला.

Related

Tags: bodyguardskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpritam mhatre
Previous Post

जेएनपीटीत कामगार ट्रस्टी पदासाठी 2 ऑगस्टला निवडणूक; 4 संघटना मैदानात

Next Post

अखेर पाली स्मशानभूमीवर पत्रे बसविले

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

बनावट कागदपत्रांद्वारे जमिनीची विक्री

June 21, 2025
डांबरीकरणानंतर 25 दिवसांत रस्ता उखडला
पनवेल

डांबरीकरणानंतर 25 दिवसांत रस्ता उखडला

June 20, 2025
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
पनवेल

पाण्याच्या डबक्यामध्ये आढळला मृतदेह

June 20, 2025
विळे-भागाड येथे घरफोडी
क्राईम

स्टोअर रूममधील साहित्याची चोरी

June 20, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

झाड कोसळून पाच वाहनांचे नुकसान

June 20, 2025
शेकापकडून गुणवंतांचा सत्कार
कार्यक्रम

शेकापकडून गुणवंतांचा सत्कार

June 20, 2025
Next Post
अखेर पाली स्मशानभूमीवर पत्रे बसविले

अखेर पाली स्मशानभूमीवर पत्रे बसविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Saturday, 21
Sunday
+29° +27°
Monday
+28° +27°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+29° +27°
Thursday
+29° +27°
Friday
+29° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?