। खेड । प्रतिनिधी ।
कोकण मार्गावरील रुळावर भराव आल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईहून 7 वाजता तर पनवेलवरुन सकाळी साडेआठ वाजता सुटणार्या मांडवी एक्स्प्रेसला खेड स्थानकात थांबविण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

Wednesday | +30° | +28° | |
Thursday | +31° | +27° | |
Friday | +31° | +28° | |
Saturday | +29° | +27° | |
Sunday | +31° | +27° | |
Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page