• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

कार्यविस्तारासाठी अभ्यास वर्ग महत्त्वाचे – सुरेश पाटील

Sayali Patil by Sayali Patil
July 21, 2022
in उरण, शैक्षणिक
0 0
0
कार्यविस्तारासाठी अभ्यास वर्ग महत्त्वाचे – सुरेश पाटील
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | वार्ताहर |
भारतीय मजदूर संघ ही अशी एकमेव ट्रेड युनियन आहे, जी अभ्यास वर्गाचे वर्षभर संपूर्ण देशभर आयोजन करीत असते. मी भारतीय मजूर संघात बर्‍याच दिवसांपासून-वर्षांपासून काम करीत आहे, त्यामुळे मला अभ्यासाची आवश्यकता नाही, असे या संघटनेत चालत नाही. माणसाचे शरीर चालण्यासाठी ज्या प्रकारे भोजनाची आवश्यकता असते, त्याप्रकारे बुद्धीचा व आपल्या कार्याचा विस्तार करण्याकरिता सतत अभ्यास वर्गाची आवश्यकता असते, असे प्रतिपादन भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले.

भारतीय मजदुर संघाचा आखिल भारतीय पाच दिवसांचा विविध महासंघांच्या प्रमुख पराशरदात्री पदाधिकार्‍यांचा अभ्यास वर्ग 13 ते 17 जुलैदरम्यान डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या मधुकर भवन, रेशीम बाग, नागपूर मध्ये संपन्न झाला. यावेळी सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. या आखिल भारतीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरण्य मय पंड्या यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रन,राष्ट्रीय महामंत्री बी.के. सिन्हा, राष्ट्रीय मंत्री रवींद्र हिमते, नीलिमा चिमोटे, सुरेंद्र पांडे, राष्ट्रीय उपाध्यक्षा नीता चौबे, जयंतीलाल, राष्ट्रीय नेते अण्णा धुमाळ, पोर्ट महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील, कोषाध्यक्ष सुधीर घरत, विदर्भ प्रदेशाध्यक्षा शिल्पा देशपांडे, कोयला खदान मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष टिकेश्‍वर सिंग, महामंत्री सुधीर घुरटे या अभ्यास वर्गात भारतातील सर्व राज्यातील भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या केंद्र सरकार व राज्य सरकारमधील विविध उद्योगातील संघटनांचे अखिल भारतीय अध्यक्ष, महामंत्री, संघटन मंत्री,कोषाध्यक्ष इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Related

Tags: educationkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsuran
Previous Post

खोपटा-कोप्रोली रस्ता खड्ड्यात

Next Post

सर्वस्व गमावलेला तळीयेतील जवान सैन्यदलात अव्वल

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
sliderhome

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

August 21, 2026
उरण

उरणमध्ये गणेशमूर्तींच्या रंगकामाची लगबग

August 21, 2026
उरण

दिघोडे जमीन प्रकरण तापले

August 20, 2026
बाहेरून येणाऱ्या गणेशमूर्तींचा फटका
उरण

बाहेरून येणाऱ्या गणेशमूर्तींचा फटका

August 20, 2026
जेएनपीए बंदराजवळ कोट्यवधींचा मेथाम्फेटामाइन जप्त
sliderhome

जेएनपीए बंदराजवळ कोट्यवधींचा मेथाम्फेटामाइन जप्त

August 20, 2026
“विनायक” बोटीत पाणी शिरल्याने थरार
sliderhome

“विनायक” बोटीत पाणी शिरल्याने थरार

August 20, 2026
Next Post
सर्वस्व गमावलेला तळीयेतील जवान सैन्यदलात अव्वल

सर्वस्व गमावलेला तळीयेतील जवान सैन्यदलात अव्वल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?