• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बंडखोर आमदारांच्या बगलबच्च्यांचा खोटारडेपणा चव्हाट्यावर

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 30, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
बंडखोर आमदारांच्या बगलबच्च्यांचा खोटारडेपणा चव्हाट्यावर
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सोशल मिडियावर जनतेची दिशाभुल; एकनाथ शिंदेंचा जुना व्हिडीओ केला शेअर
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जनमानसात ढासळत चाललेली प्रतिमा उजळवण्याचा बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यकर्त्यांचा केविलवाणा प्रयत्न सध्या चालु आहे. याचेच उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना घेतलेल्या बैठकीचा व्हिडीओ शेअर करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक झाल्याचे भासविले आहे. सदर बैठकीचा व्हिडीओ हा गेल्यावर्षी एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री असतानाचा आहे. या व्हिडीओचा खोटारडेपणा समोर आल्याने आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे हसे होत आहे. मात्र या प्रयत्नात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रकार घडल्याने जनतेमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेने हकालपट्टी केलेले बंडखोर आमदार समर्थक माजी तालुकाप्रमुख राजा केणी यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या बैठकीचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅ. ए. आर. अंतुले साहेबांचे आमदार महेंद्र दळवींनी स्वप्न साकार केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनात रेवस-करंजा पुल उभारणीच्या कामाचा आढावा घेताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब व शासकीय अधिकारी. मात्र या व्हिडीओत ‘सीएम साहेब बोलले ना, कोस्टल रोड सुंदर करा, म्हणून हा ब्रीज पण आपल्याला सुंदर करायचाय’ असे वक्तव्य एकनाथ शिंदे करताना दिसत आहेत.

आज ते स्वतःच मुख्यमंत्री असताना असे कसे बोलतील, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. या एका वाक्यातूनच हा व्हिडीओचा खोटारडेपणा समोर आला आहे. दुसरे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दालनात कामाचा आढावा घेताना असे म्हटले आहे. मात्र ते दालन हे मुख्यमंत्र्यांचे नाही, हे देखील स्पष्ट दिसते. ना कुठे मुख्यमंत्र्यांची पाटी आहे.

सध्या मंत्रालयात पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी आणण्यात आली आहे. या व्हिडीओत एकनाथ शिंदे यांच्या टेबलावर अनेक बाटल्या दिसत आहेत. तसेच सर्व अधिकार्‍यांनी मास्क घातला आहे. सध्या अशा बैठकांमध्ये देखील शिंदे मास्क घालताना दिसत नाहीत. त्यामुळे हा व्हिडीओ जुना असल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत सदर पुलाचे काम ऑक्टोबरमध्ये मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तर आज एका युटयुब चॅनलवर प्रतिक्रीया देताना आमदारांनी पुन्हा ऑक्टोबरमध्ये काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नक्की कुठल्या ऑक्टोबर महिन्यात काम मार्गी लावणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. स्वतःची प्रतिमा उजळवण्याच्या नादात महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या या प्रयत्नांबाबत जनमानसात नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related

Tags: eknath shindekrushival marathi newskrushival mobile appmaharashtramahendra dalavimarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspoliticsraigadraja kenishivsenasocial media
Previous Post

जनतेशी नाळ जुळलेला नेता

Next Post

नदीत उडी मारणाऱ्या महिलेचे वाचवले प्राण

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव
sliderhome

पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

कार- रिक्षा अपघातात पाच जखमी

February 24, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

कुरूळ येथील गोळीबार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला आजन्म कारावास

February 24, 2026
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
sliderhome

मुंबई-कोकण दुवा मजबूत होणार

February 24, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार

February 24, 2026
Next Post

नदीत उडी मारणाऱ्या महिलेचे वाचवले प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?