• Login
Sunday, March 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माथेरानमध्ये लवकरच सुरू होणार साहसी खेळांचा थरार

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 18, 2021
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानमध्ये लवकरच सुरू होणार साहसी खेळांचा थरार
0
SHARES
225
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माथेरानमधील 65 कुटुंब अवलंबून; पर्यटन मंत्र्यांनी घेतला पुढाकार,कॅबिनेटने घेतला निर्णय

I नेरळ I प्रतिनिधी I

माथेरान या पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या आवडीचे साहसी खेळ आणि व्हॅली क्रॉसिंग (Valley Crossing) सारखे पर्यटन खेळ लवकरच सुरू होणार आहेत. ऑक्टोबर 2020 मध्ये पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत माथेरान नगरपरिषदने ही मागणी केली होती. दरम्यान,जुलै 2021 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पर्यटन वाढीसाठी साहसी खेळांना मान्यता दिली आहे. माथेरानमध्ये 65 कुटुंब या साहसी खेळांचे आयोजन करीत असून त्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. 

माथेरानमध्ये पर्यटन हा एकमेव व्यवसाय असल्याने पर्यटकांसाठी जंगल भागात दोन डोंगर, तलावाच्या दोन बाजू यांना झिप लाईन म्हणजे व्हॅली क्रॉसिंगद्वारे जोडण्याचा व्यवसाय केला जात होता. या साहसी खेळांना पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता, मात्र वन जमिनीवर वसलेल्या माथेरानमध्ये सुरू असलेल्या साहसी खेळांना शासनाची परवानगी नाही. म्हणून माथेरानच्या जंगलात विविध 13 ठिकाणी साहसी खेळांसाठी लावलेले दोर(रोप) वन विभागाने मोठा फोजफाटा बोलावून तोडून टाकले होते. त्यामुळे पर्यटकांचे आवडीचे साहसी खेळ पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी सातत्याने होत होती. त्यानंतर माथेरान मधील सर्व राजकीय पक्षांनी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची भेट घेऊन माथेरानमधील पर्यटन व्यवसाय लक्षात घेऊन परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र वन विभागाने अपघातांची शक्यता आणि व्यवसाय करण्यासाठी जबाबदारी कोणी घ्यायची?असा प्रश्न उपस्थित केला होता.

हा मुद्दा माथेरान नगरपरिषद कडून राज्यसरकार पर्यंत नेण्यात आला होता. मात्र भाजप-सेनेच्या सरकारने याबाबत कोणतीही भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे विषय नेऊन माथेरान पर्यटन विषयी शासन निर्णय घेत नसल्याची तक्रार केली होती. मात्र राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडून माथेरानमधील पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यास सुरुवात केली होती. त्याचा एक भाग म्हणून राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माथेरानमधील पर्यटन वाढीच्या दृष्टीने रोडमॅप तयार करण्यासाठी खास बैठक ऑक्टोबर 2020 मध्ये आयोजित केली होती.त्यात माथेरान नगरपरिषद कडून साहसी खेळ पुन्हा सुरू होण्यासाठी खास आग्रह पर्यटन मंत्र्यांसमोर सादर केलेल्या सादरीकरणात धरण्यात आला होता. त्यानंतर पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयाने राज्यातील पर्यटन वाढीसाठी साहसी खेळांना परवानगी देण्याचा आराखडा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडला. त्यानंतर राज्यसरकारने राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता दिली आहे.

राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.निसर्ग सहली इत्यादींच्या बाबत लागू नसेल.या धोरणानुसार राज्यात साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या आयोजकांना पर्यटन संचालनालयाकडून प्रथम तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र  आणि आवश्यक सर्व  अहर्ता प्राप्त केल्यानंतर अंतिम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. साहसी पर्यटन आयोजकांनी पर्यटकांचा सुरक्षतेबाबत धोरणात नमूद केलेल्या तरतुदीनुसार दक्षता घेणे आवश्यक राहील. साहसी पर्यटन धोरणाचा परिणामकारक अंमलबजावणी करिता राज्यस्तरीय समिती आणि विभागीय स्तरावर समित्या गठित केल्या आहेत. या समित्यांमध्ये जमीन, हवा आणि जल पर्यटनातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असेल. साहसी पर्यटन उपक्रम सुरक्षित व शिस्तबध्दरित्या आयोजित करण्यासाठीच्या शासनाने नियोजन केले आहे.

65 कुटुंबांचा रोजगार हिरावला..माथेरान मधील विविध 13 ठिकाणी व्हॅली क्रॉसिंगच्या माध्यमातून पर्यटकांना साहसी खेळ उपलब्ध करून देणारी 65 कुटुंब माथेरान मध्ये आहेत.एका साहसी खेळाचे ठिकाणी किमान चार ते पाच कुटुंबातील तरुणांची आवश्यकता असते.दोन डोंगराच्या दोन्ही बाजूला रोप बांधण्यापासून ते पर्यटन दरी एक बाजूने दुसऱ्या बाजूला गाठत असताना त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन बेल्ट काढणे,रोप तपासून घेणे आदी कामे करून घेत असतात.साहसी खेळांचे थरार हे एक व्यक्ती करू शकत नाही.त्यामुळे शहरातील काही कुटुंब हा व्यवसाय एकत्र येऊन करीत असतात.साहसी खेळांवर बंदी आल्यानंतर मात्र त्या 65 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती.

व्हॅली क्रॉसिंग

माथेरानमधील लुईजा पॉईंट,एको पॉईंट,शॉरलेट लेक,अलेक्झांडर पॉईंट,रामबाग पॉईंट,लिटिल चौक पॉईंट,खंडाळा पॉईंट,हनिमून पॉईंट,आदी ठिकाणी साहसी खेळांचा थरार अनुभवास मिळत होता.

माथेरान व्हॅली क्रॉसिंग सारखे साहसी खेळ हे पर्यटकांच्या आवडीचे केंद्र बनले होते. त्यामुळे आम्ही साहसी खेळ पुन्हा सुरू व्हावेत यासाठी आग्रही होतो आणि आता शासनाने निर्णय घेऊन परवानगी दिली आहे.त्यामुळे शासनाने दिलेले निर्देश याप्रमाणे सर्व परवानग्या घेऊन सुरू कराव्यात आणि रोजगार उपलब्ध करावे.

प्रेरणा सावंत-नगराध्यक्ष

वन विभागाने बंदी घातल्यानंतर आम्ही साहसी खेळ बंद केले होते,मात्र आमच्या सर्व कुटुंबावर काय परिस्थिती आली याचा विचार न करता नव्या जोमाने व्यवसायाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.पर्यटकाना आनन्द देण्यासाठी आम्ही सर्व परवानग्या घेऊन व्यवसाय सुरू करणार आहोत.

सीताराम शिंदे-व्हॅली क्रॉसिंग व्यवसायीक

Related

Tags: alibagmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmumbairaigadtourist karjat
Previous Post

अलिबागच्या वैद्यकीय महाविद्यालयावर ‘लक्ष्मीकृपा’ (KV News)

Next Post

महाविकास आघाडी कोरोना संकट हाताळण्यात अपयशी

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

तिसऱ्या मुंबईच्या सर्व्हेसाठी आखलेले पट्टे शेतकऱ्यांनी पेटविले
sliderhome

तिसऱ्या मुंबईच्या सर्व्हेसाठी आखलेले पट्टे शेतकऱ्यांनी पेटविले

March 29, 2026
घरफोडी करणारा चोर गावातलाच
क्राईम

घरफोडी करणारा चोर गावातलाच

March 29, 2026
मुरूडमधील रस्त्याच्या डांबरिकरणाला सुरूवात
मुरुड

मुरूडमधील रस्त्याच्या डांबरिकरणाला सुरूवात

March 29, 2026
जखमी भटक्या कुत्र्याला जीवदान
रायगड

जखमी भटक्या कुत्र्याला जीवदान

March 29, 2026
श्रीवर्धनच्या शिरपेचात मानाचा तुरा
रायगड

श्रीवर्धनच्या शिरपेचात मानाचा तुरा

March 29, 2026
धावीर मंदिर भूसंपादनाचा तिढा सुटला
रायगड

धावीर मंदिर भूसंपादनाचा तिढा सुटला

March 29, 2026
Next Post
महाविकास आघाडी कोरोना संकट हाताळण्यात अपयशी

महाविकास आघाडी कोरोना संकट हाताळण्यात अपयशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?