• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरणचे रस्ते अवैध पार्किंगच्या विळख्यात

Krushival by Krushival
September 3, 2022
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
उरणचे रस्ते अवैध पार्किंगच्या विळख्यात
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाहतूक कोंडीच्या त्रासाने नागरिक हैराण; आरटीओ, पोलीस यंत्रणेकडे कारवाईची मागणी

। उरण । वार्ताहर ।


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आणि जे.एन.पी.ए. बंदराच्या सहकार्याने उरणच्या वाहतुकीला आता ऐस पैस रस्ते उपलब्ध झाले आहेत. या रस्त्यांवरून आता वाहने सुसाट धावत आहेत. पर्यायाने जनतेच्या वेळेची व पैशांचीही बचत होऊ लागली आहे. मात्र, गावाजवळ निर्माण करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडचा ताबा हा अवजड वाहनांनी अवैध पार्किंगसाठी घेतल्याने प्रवासी नागरिकांना नाहक वाहतूक कोंडीचा व अपघाताचा सामना करावा लागत आहे. तरी अशा अवैध पार्किंगवर आरटीओ तसेच वाहतूक पोलीस यंत्रणेने तात्काळ कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी मनसेचे उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे.

उरण हा आकारमानाने लहान तालुका असला तरी जे.एन.पी.ए. व अन्य बंदरांमुळे या तालुक्यात मोठे औद्योगीकरण होत आहे. त्यामुळे उरणच्या प्रवासी वाहतुकीच्या रस्त्यांवरूनच अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणत होत होती. त्यामुळे रस्तो रस्ती वाहतूक कोंडी ही नेहमीची समस्या झाली होती. जे.एन.पी.ए. व अन्य बंदरात तसेच मालाची साठवणूक करणार्‍या गोदामांमध्ये येणारी वाहने वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडत असत. त्याच बरोबर रस्त्यावरून प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असे, त्यामुळे वेळ व इंधनाच्या खर्चात वाढ होत होती. त्यातच बेशिस्त वाहनांमुळे जवळ जवळ सुमारे 987 निष्पाप प्रवाशी नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले.

या समस्य संदर्भात उरणकरानी वारंवार आंदोलने उभारुन आवाज उठविला होता. या आंदोलनाची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेऊन तोडगा काढण्यासाठी जे.एन.पी.ए. महामार्गाचे आठ पदरी काँक्रीटकरण व रुंदीकरण करण्याचे व गावाजवळ सर्व्हिस रोड निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले. यासाठी सुमारे तीन हजार कोटीचा खर्च करण्यात आला असून अशा दर्जेदार रस्त्यांचे भूमिपूजनांचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला होता.

एकंदरीत दर्जेदार वेगवान मार्गांमुळे उरणच्या विकासाला गती मिळणार आहे. मात्र उरणचे रस्ते प्रशस्त व सुसाट झाले असले तरी जनतेसाठी, प्रवाशी नागरीकांसाठी आवश्यक असणार्‍या सर्व्हिस रस्त्यांचा ताबा हा सध्या अवजड वाहनांनी पार्किंगसाठी घेतल्यांचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सुरक्षित वाटणारे ऐसपैस रस्ते, सर्व्हिस रोड सध्या धोकादायक वाटत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रमुख अधिकारी, जेएनपीए बंदरातील अधिकारी, आर.टी.ओ विभागाचे अधिकारी आणि वाहतूक पोलीस यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्षात जे.एन.पी.ए.ने निर्माण केलेल्या ऐसपैस रस्त्याची व गावा जवळील सर्व्हिस रस्त्याची पाहणी करून वाहतूक कोंडीला तसेच अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या अवैध पार्किंगवर कारवाईचा बडगा उगारावा, अन्यथा याविरोधात जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा मनसेचे उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी दिला आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran news
Previous Post

आंबेवाले मारुती मास्तर गेले- आ. जयंत पाटील

Next Post

गौराईच्या आगमनाची घरोघरी लगबग

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता
sliderhome

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता

March 10, 2026
sliderhome

एलपीजी-इंधन टंचाई टाळण्यासाठी ‌‘एस्मा’ लागू

March 10, 2026
शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले
sliderhome

शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले

March 10, 2026
पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ
sliderhome

पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ

March 10, 2026
शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?
sliderhome

शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?

March 10, 2026
रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात
क्रीडा

रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात

March 10, 2026
Next Post
गौराईच्या आगमनाची घरोघरी लगबग

गौराईच्या आगमनाची घरोघरी लगबग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?