• Login
Sunday, May 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुधागड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

Varsha Mehata by Varsha Mehata
September 30, 2022
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
सुधागड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
0
SHARES
60
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

ठाणे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील आसरे, पो. नवघर येथील शेतकरी अनंता देवराम चव्हाण यांनी कर्जाच्या ओझ्याखाली तणावातून 4 ऑगस्ट 2022 रोजी त्यांच्याच शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची घडी पूर्णपणे विस्कटली होती. ठाण्यातील सुधागड माझाप्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण खोपडे यांनी सा आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून थेट मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना श्री विरेश्वर मित्र मंडळ, आसरे, पो. नवघर येथील संस्थेच्या माध्यमातून लेखी पत्र दिले. मुख्यमंत्र्यांना शेतकर्याने आर्थिक संस्था आणि पतपेढीतून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता आल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा रायगड जिल्हाधिकारी पातळीवर पूर्ण तपास करून सदर शेतकर्याच्या कुटुंबियांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.
मराठवाडा आणि विदर्भात शेतकर्यांचे आर्थिक कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यांचे प्रमाण आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांनी खचून जावून आत्महत्या न करता सरकारकडे आपले म्हणणे मांडण्याचे आवाहन केले आहे. मात्र कर्जापायी आत्महत्या करण्याची पहिली घटना सुधागड तालुक्यातील घडली असून सुधागड तालुक्यातील आसरे, पो. नवघर येथील शेतकरी अनंता देवराम चव्हाण हे मोलमजुरी कष्ट करूनही घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याने त्याच्या कुटुंबाची परिस्थिती पूर्णपणे हलाखीची झाल्याने ते तणावात जगत होते. त्यातूनच त्यांनी आपल्या शेतात 4 ऑगस्ट 202 रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र त्यांच्या आत्महत्येने कुटुंबावरील कर्जाचा भार कमी झाला नाही. अशा स्थितीत पत्नीही बेरोजगार असून दोन मुलांच्या शिक्षाणाचा खर्चही ती पेलू शकत नाही. तसेच वृद्ध आई-वडील जवळ असल्याने या कुटुंबाची मोठी आर्थिक ओढाताण होत आहे. त्यामुळे श्री विरेश्वर मित्र मंडळ, आसरे व सुधागड माझा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण खोपडे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना लेखी निवेदन देत सदर कुटुंंबाला न्याय देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरणाची रायगड जिल्हाधिकारी पातळीवर सखोल चौकशी करून सदर कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन दिले.

Related

Tags: chief Ministerfarmers suicideraigadsudhagadthane
Previous Post

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मॅजिक पॉईंट येथे आयशर टँपोला आग

Next Post

सावधान! चिरनेरच्या जंगलात आला बिबट्या

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

उद्या चणेरात रास्ता रोको
sliderhome

उद्या चणेरात रास्ता रोको

May 31, 2026
Uran News: मेल्यानंतरही यातना कायम!
sliderhome

Uran News: मेल्यानंतरही यातना कायम!

May 31, 2026
ई-टॉयलेट वापरासाठी बंद
sliderhome

ई-टॉयलेट वापरासाठी बंद

May 31, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

घरासमोर उभी ठेवलेली रिक्षा लंपास

May 31, 2026
Mcoca Arrest: मोक्कामधील दोन फरार आरोपी जेरबंद
sliderhome

Mcoca Arrest: मोक्कामधील दोन फरार आरोपी जेरबंद

May 31, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

Crime News: अल्पवयीन मुलीला गरोदर करून लग्नास नकार

May 31, 2026
Next Post
ग्रामपरिसरात बिबट्याचा धुमाकुळ

सावधान! चिरनेरच्या जंगलात आला बिबट्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?