• Login
Sunday, May 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सावधान! चिरनेरच्या जंगलात आला बिबट्या

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 30, 2022
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
ग्रामपरिसरात बिबट्याचा धुमाकुळ
0
SHARES
128
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| चिरनेर | दत्तात्रेय म्हात्रे |
उरण तालुक्यातील चिरनेरच्या जंगलात, पुरणाच्या खोंड्यात बिबट्या आला असल्याच्या चर्चाना चिरनेर परिसरात उधाण आले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कातलपाडा येथे राहत असलेल्या दोन शेतकऱ्यांना तो दिसल्याची चर्चा गावात सुरू आहे.

दरम्यान एका शेतकऱ्याच्या आठ कोंबड्यादेखील अचानक गायब झाल्याने, आणि बिबट्याच्या पायासारखे दिसणारे ठसे या भागात आढळून आल्याने याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क वर्तविण्यात येत आहेत. याबाबत उरण वनविभागाचे अधिकारी कोकरे यांच्याकडे विचारणा केली असता. हे पायाचे ठसे तरस या प्राण्याचे असल्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. उरण तालुक्याचा हा भाग कर्नाळा अभय अरण्याच्या लगत आहे त्यामुळे अभयारण्यातून बिबट्या येथे येण्याची शक्यता नाकारता येत नाही या परिसरात पूर्वी रांनडुकरे, कोल्हे, लांडगे, तरस, ससे, भेकर ,रानमांजर, काळे मांजर, हरीण यासारखे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून यायचे. मात्र गेल्या काही वर्षात येथील डोंगर सपाट करून मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्ड उभारले आहेत. त्यामुळे येथील वनसंपदा व वन्यं जीव जवळजवळ संपुष्टात आली आहे‌. कधी कधी भरकटून भेकर, ससा, कोल्हा, हरण यासारखे प्राणी खाद्याच्या शोधात येथे येत असतात वन्यजीव संस्थांच्या सदस्यांनी अनेक वेळा असे प्राणी पकडून सुरक्षित जंगलात सोडले आहेत.

मार्च 2016 मध्ये रानसई परिसरात बिबट्या आला होता. त्याचे चित्रीकरण देखील वनविभागाने केले होते. तर दोन वर्षांपूर्वी चिरनेर, कळंबुसरे, पुनाडे या जंगल भागात देखील बिबट्याला पाहिल्याचे येथील लोक सांगत आहेत त्यामुळे या परिसरात बिबट्या येणे हे नवीन नाही येथील पुरण खोंड्यात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे येथे बिबट्याला शिकार मिळू शकते त्यामुळे तो कदाचित येऊ सुद्धा शकतो असे येथील जाणकार सांगत आहेत.

Related

Previous Post

सुधागड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

Next Post

अधिसंख्य निवृत्त कर्मचारी उपोषणकर्त्यांपैकी चारजणांची प्रकृती खालावली

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय
पनवेल

आचारसंहितेमुळे सिडकोच्या भरतीला ब्रेक

May 31, 2026
रायगड

श्रीवर्धन समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य

May 31, 2026
पाणी फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
रायगड

पाणी फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

May 31, 2026
माणगावात व्हॉट्सॲपद्वारे मटका जुगार
क्राईम

Panvel Crime: ऑनलाईन सट्टेबाजीवर कारवाई

May 31, 2026
Karjat Crime: विवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या
sliderhome

Karjat Crime: विवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या

May 31, 2026
रायगड

कोकणवासीयांचा जीव टांगणीला!

May 31, 2026
Next Post

अधिसंख्य निवृत्त कर्मचारी उपोषणकर्त्यांपैकी चारजणांची प्रकृती खालावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?