• Login
Thursday, June 5, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

करंजाडेत शेकाप पुरस्कृत गरबा दांडिया

Santosh Raul by Santosh Raul
October 6, 2022
in कार्यक्रम, पनवेल, रायगड
0 0
0
करंजाडेत शेकाप पुरस्कृत गरबा दांडिया
0
SHARES
71
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली श्रुती शिर्के

| पनवेल । वार्ताहर ।

करंजाडे येथील सेक्टर येथील मैदानावर आयोजित केलेला शेकाप पुरस्कृत गरबा दांडिया 2022 ची सांगतात दसर्‍याला करण्यात आली. गेल्या नऊ दिवस उत्साहामध्ये गरबा साजरा करण्यात आला. महिलांनी दांडीया खेळण्याचा आनंद घेतला. यामध्ये पनवेल येथील श्रुती शिर्के ही पहिल्यांदा मानाची मानकरी ठरली. यावेळी उपस्तित असलेले माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, ममता प्रीतम म्हात्रे, तसेच सरपंच रामेश्‍वर आंग्रे, मंगेश बोरकर तसेच मित्रमंडळ यांच्या उपस्तित शिर्के हिला स्कूटी दुचाकी देण्यात आली.

गरबा आणि दांडिया प्रेमी नवरात्रोत्सवाची अतुरतेने वाट पाहत असतात. नृत्याचा आनंद घेण्यासाठी तरूणाईसह महिलांना अधिक आवड आहे. दांडिया नृत्य करण्यासाठी मोठ्या जागेची गरज लागते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनीही प्रस्त्यक्षात भेट देत करंजाडेकरांना नवरात्रोत्सव व दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या नऊ दिवस दांडीया नृत्याची हौस पूर्ण करण्यासाठी तरूण – तरूणी मोठ्यासंख्येने उपस्तित होते. रोजच्या रोज सुमारे पाचशे ते एक हजार नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करीत होते. यामध्ये प्रथम क्रमांक श्रुती शिर्के, दुसरा क्रमांक प्रणय चौधरी, तसेच तिसर्‍या क्रमांकाचा मानकरी म्हणून ऋषी कइनाकर ठरला.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigadskpskp newsSKP PANVEL
Previous Post

रसायनीत धम्मचक्र प्रवर्तन दिन

Next Post

खांडस येथे वागूरची तस्करी; वनविभागाची कारवाई

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगडकरांवर दरडीचे सावट
sliderhome

रायगडकरांवर दरडीचे सावट

June 4, 2025
जीर्ण सामाजिक न्याय भवनाकडे दुर्लक्ष
sliderhome

जीर्ण सामाजिक न्याय भवनाकडे दुर्लक्ष

June 4, 2025
महावितरण कंपनीच्या कामाबाबत नाराजी
sliderhome

महावितरण कंपनीच्या कामाबाबत नाराजी

June 4, 2025
घरकुल योजनांचा दुसरा हप्ता थकला
sliderhome

घरकुल योजनांचा दुसरा हप्ता थकला

June 4, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
रायगड

रायगडमध्ये होणार डाक अदालत

June 4, 2025
वीज कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा: राजेंद्र पवार
उरण

वीज कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा: राजेंद्र पवार

June 4, 2025
Next Post
खांडस येथे वागूरची तस्करी; वनविभागाची कारवाई

खांडस येथे वागूरची तस्करी; वनविभागाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Wednesday, 04
Thursday
+31° +28°
Friday
+31° +28°
Saturday
+30° +28°
Sunday
+30° +28°
Monday
+30° +27°
Tuesday
+30° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.