• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

न्याय्य हक्कासाठी लवकरच आंदोलन

Santosh Raul by Santosh Raul
October 18, 2022
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
न्याय्य हक्कासाठी लवकरच आंदोलन
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचा इशारा

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील पाली येथे राज्य अभियंता संघटनेची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. यावेळी सरकारच्या बदलत्या नियमांमुळे ठेकेदारांचे होणारे नुकसान या मुद्द्यावर चर्चा झाली. रस्त्यावर पडणारे खड्डे आणि त्यानंतर ठेकेदाराला दोषी ठरवण्याच्या पद्धतीचा यावेळी निषेध करण्यात आला. रस्त्यांच्या दुरावस्थेला सरकारी अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ठेकेदार संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश पालरेचा यांनी केला आहे. तर, ठेकेदारांकडून शासन चुकीच्या पद्धतीने जीएसटी वसुली करीत आहे. ती वसुली बंद करावी, अशी मागणी राज्य संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी या बैठकीचे वेळी केली.

राज्यातील सर्व विभागाने (जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर) नवीन कामांना तातडीने मंजुरी द्यावी, सगळ्यां कामांना 18 टक्के जीएसटी रक्कम द्या, तसेच दिवाळी पूर्वी कामांची देयके द्या. रस्त्यावरील खड्डे, खराब होण्यास व दोषरोपणासाठी कंत्राटदार जबाबदार न धरता अधिकारी व प्रशासन यांंना जबाबदार धरावे, अशी जोरदार मागणी करीत भविष्यात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना आपल्या न्याय्य हक्कांसाठी उग्र आंदोलन छेडेल, असा इशारा राज्याध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिला.

या अधिवेशनामध्ये राज्यभरातून कंत्राटदार व सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता यांनी प्रचंड मोठा आपला सहभाग नोंदवला. यावेळी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भविष्यातील आंदोलनाची रणनीती ठरविण्यात आली. अशा अन्य अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

या बैठकीस महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना राज्य अध्यक्ष इंजि. मिलिंद भोसले, कार्याध्यक्ष संजय मैंद, महासचिव सुनील नागराळे, खजिनदार निवास लाड, विभागीय अध्यक्ष सुरेश कडु, सुबोध सरोदे, कोकण विभागीय प्रकाश पालरेचा, प्रकाश पांडव, अनिल पाटील, तसेच प्रसिद्ध प्रमुख कौशिक देशमुख, राज्य उपाध्यक्ष अनुक्रमे कांतीलाल डुबल, दिनेश कटारिया, राजेश आसेगावंकर, रविंद चव्हाण अभियंता संघटना महासचिव राजेश देशमुख,सहसचिव कैलास लांडे, समन्वयक नरेंद्र भोसले,मेहता, परमार,अन्वर अली, समीर शेख, सिकंदर डांगे, अक्षय नाईक, बी.एस. पाटील, प्रशांत कारंडे, कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश पालरेचा, रायगड जिल्हाध्यक्ष राजू पिचिका, मिलिंद ठोंबरे, विराज मेहता, दिपकशेठ परमार, अमोल चव्हाण, खालापूर तालुका अध्यक्ष उमेश गावंड आदींसह राज्यभरातून असंख्य कंत्राटदार व सुबे अभियंता उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीत घेऊन बैठकीचा समारोप करण्यात आला.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspalipali bensepali newsraigadsudhagadsudhagad pali
Previous Post

शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत निवेदन

Next Post

आकाश कंदीलांनी सजली बाजारपेठ

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

दिघी पोर्टचा वेगाने विस्तार; स्थानिक बेरोजगार
sliderhome

दिघी पोर्टचा वेगाने विस्तार; स्थानिक बेरोजगार

February 18, 2026
शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
Next Post
आकाश कंदीलांनी सजली बाजारपेठ

आकाश कंदीलांनी सजली बाजारपेठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?