• Login
Saturday, July 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरणमधील नागरी सुविधा सोडवा; शेकापची मागणी

Santosh Raul by Santosh Raul
November 2, 2022
in sliderhome, उरण, राजकीय, रायगड
0 0
0
उरणमधील नागरी सुविधा सोडवा; शेकापची मागणी
0
SHARES
148
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण । वार्ताहर ।

उरण शहरातील नागरी सुविधा बाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शेखर पाटील यांनी शिष्टमंडळा समवेत निवेदन सादर केले. या निवेदनात शहरातील आनंद नगर, राजपाल नाका, कोटनाका, गणपती चौक, विवेकानंद चौक येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुनियोजित धोरण आखण्याची विनंती केली. तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडी अडथळे दूर करण्यासाठी भरारी पथक नेमण्याचे सांगितले.

शहरातील पदपथ मोकळे करून ज्येष्ठ नागरिक व महिलांना चालण्यासाठी मोकळे करा तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई, थकीत पाणी पट्टी न भरल्यामुळे शहराला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत नाही यासाठी थकीत पाणीपट्टी अदा करून शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा वाढवावा, एमएमआरडीच्या माध्यमातून रस्ते तयार करण्यात आले रस्ते अर्धवट आहेत. रस्ते अर्धवट व रस्त्यावर विद्युत पोल यामुळे एसटी वाहतूक बंद आहे. यासाठी त्वरित उपायोजना करावी. लाल मैदानात कायमस्वरूपी रखवालदार नेमावा. अशी मागणी करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरातील समस्याकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे शिष्ट्य मंडळाला मुख्याधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी शहर चिटणीस शेखर पाटील यांनी या समस्या बाबत प्रत्येक विभागाला भेट देऊन तेथील समस्या सोडवण्यासाठी आवाहन केले. शिष्ट मंडळाच्या मागणी नुसार मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी प्रत्येक विभागाला भेट देण्याचे मान्य केले. उरण शहराच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी शेकाप कटिबद्ध आहे. विकास कार्यात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, आ. बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप आपल्या सोबत असल्याचे सांगितले.

यावेळी तालुका सहचिटणीस यशवंत ठाकूर, महिला आघाडी अध्यक्ष सीमा घरत, शहराध्यक्ष नयना पाटील, शहर उपाध्यक्ष रंजना पाटील, चिंतामण गायकवाड, अनंत घरत, दिलीप पाटील, नारायण पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related

Tags: balaram patilbhai jayant patiljayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskpskp newsskp uranuranuran news
Previous Post

डॉक्टरच्या सतर्कतेमुळे वाचले घोड्याचे प्राण

Next Post

साई पार्क इमारतीचे मनपाकडून ऑडिट

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

महिलेला छेडणे पडले महागात

July 10, 2026
खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा
sliderhome

खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा

July 10, 2026
Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब
sliderhome

Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब

July 10, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

MSRTC Financial Loss: अतिवृष्टीमुळे एसटी तोट्यात

July 10, 2026
अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका
sliderhome

अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका

July 10, 2026
sliderhome

बेली पुलावर अपघात

July 10, 2026
Next Post
साई पार्क इमारतीचे मनपाकडून ऑडिट

साई पार्क इमारतीचे मनपाकडून ऑडिट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?