• Login
Sunday, November 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

अन् कातकरी बांधवांच्या चेहर्‍यावर फुलले हसू…!

Santosh Raul by Santosh Raul
November 6, 2022
in अलिबाग, उरण, रायगड
0 0
0
अन् कातकरी बांधवांच्या चेहर्‍यावर फुलले हसू…!
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | वार्ताहर |

उरण तालुक्यातील अनेक कातकरी वाड्यावर उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जातीच्या दाखल्यांचे वाटप संपन्न झाले. जातीचे दाखले वाटप केल्यानंतर कातकरी बांधवांच्या चेहर्‍यावर अनमोल आनंद झळकत होता.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि त्यांच्या इतर अधिकारी-कर्मचार्‍यांच्या सहकार्याने अडुंबाची कातकरीवाडी जासई, कोल्हापूर कातकरीवाडी चानजे, लिंबाची कातकरीवाडी, डावूर नगर कातकरीवाडी उरण येथील कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.

यावेळी संतोष घरत, दत्ता गोंधळी, नामदेव ठाकूर, आदिवासी प्रतिनिधी मनीष कातकरी हे उपस्थित होते. उरण सामाजिक संस्थेने आदिवासी कातकरी बांधवांसाठी मागील दोन वर्षात केलेले काम पाहून (दि.4) जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी उरण सामाजिक संस्था व असे काम करणार्‍या अन्य सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी वाडीवर जातीचे तसेच अन्य शासकीय दाखले वाटप शिबिरे घेण्याचे निर्देश सर्व उपविभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत.

कातकरी बांधवांच्या चेहर्‍यावर हसू फुलविण्याच्या या प्रयत्नांबद्दल प्रा.राजेंद्र मढवी यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि सर्व मंडळ अधिकारी, आदिवासी विकास निरीक्षक, तलाठी, महसूल विभागातील इतर अधिकारी-कर्मचार्‍यांचे विशेष आभार मानले आहेत.

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newstribal communityuranuran news
Previous Post

अलिबागमध्ये भऱणार ग्रंथोत्सव; तरुणांसाठी होणार विशेष सत्र

Next Post

नेदरलँडकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

सयाजी शिंदेंचा टोरंटविरोधात संतापाचा उद्रेक
sliderhome

सयाजी शिंदेंचा टोरंटविरोधात संतापाचा उद्रेक

November 8, 2026
वडाळे सरोवरावर शिवमय वातावरण
कार्यक्रम

वडाळे सरोवरावर शिवमय वातावरण

November 8, 2026
विमानतळ मार्गावरील दिशादर्शक फलक गायब
पनवेल

विमानतळ मार्गावरील दिशादर्शक फलक गायब

November 8, 2026
सुधागडमध्ये अवकाळीचा शेतीला फटका
रायगड

सुधागडमध्ये अवकाळीचा शेतीला फटका

November 8, 2026
झाडे तोडणाऱ्यांना सोडणार नाही : सयाजी शिंदे
sliderhome

झाडे तोडणाऱ्यांना सोडणार नाही : सयाजी शिंदे

November 7, 2026
पदपथावर सरकारी निरोधचा खच
sliderhome

पदपथावर सरकारी निरोधचा खच

November 7, 2026
Next Post
नेदरलँडकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव

नेदरलँडकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?