• Login
Sunday, March 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानचे पर्यटन बहरले

Santosh Raul by Santosh Raul
November 27, 2022
in कर्जत, पर्यटन, रायगड
0 0
0
माथेरानचे पर्यटन बहरले
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने पर्यटकांची मांदियाळी

| माथेरान | वार्ताहर |

थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानमध्ये पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध झाल्याने दिवाळीनंतर या ठिकाणी पर्यटकांची मांदियाळी पाहावयास मिळाली. घोडा, हातरिक्षा, शटल सेवा, ई-रिक्षापाठोपाठ आता नेरळ-माथेरान मिनिट्रेनही सुरू झाली आहे. सध्या ई-रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येत असल्या तरी लवकरच त्या पर्यटकांच्या सेवत दाखल होण्याची शक्यता आहे.

माथेरानला आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. तीन वर्षात झालेल्या कामांमुळे माथेरानचा कायापालट झाला आहे. येथे मातीची धूप थांबविण्यासाठी गॅबियन वॉल, क्ले-पेव्हर आणि जांभा दगडाच्या रस्त्यांमुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना माथेरानमध्ये येणे शक्य झाले आहे. दस्तुरी येथे आल्यानंतर माथेरान शहरात आत येण्यासाठी घोडा आणि हातरिक्षांचा पर्याय प्रामुख्याने स्वीकारावा लागतो. शासकीय दराने भाडे आकारून पर्यटकांसाठी ही सेवा उपलब्ध आहे. याबाबत अचूक माहिती दस्तुरी येथे माथेरानच्या वेबसाईट कोडला स्कॅन करून मिळवता येते. येथे नगरपालिकेकडून फ्री वायफाय सेवाही उपलब्ध करून दिली आहे. कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने माथेरानसाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून 123 कोटीचा निधी मिळविला. आणि या निधीतून एमएमआरडीएमार्फत घाटरस्ता आणि माथेरान प्रवेशद्वारापासून पुढे महात्मा गांधी रस्त्यासाठी कामे सुरू झाली. आता ही कामे पूर्ण झाल्याने येथे चार महत्त्वाच्या पॉइंटला जाणारे रस्ते चकाचक झाले आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीकडून माथेरानच्या अंतर्गत रस्त्यांसाठी 43 कोटींहून अधिक निधी दिला. त्यामुळे तीन वर्षांत अंतर्गत रस्ते पण चकाचक झाले आहेत. माथेरानला येण्यासाठी आत्ता वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वप्रथम नेरळ-माथेरान घाट रस्त्याने आपण आपल्या खासगी वाहनाने माथेरानला येऊ शकता. अनेक पर्यटक स्वतःच्या खासगी वाहनाचा पर्याय निवडतात. वाहनतळात 500 गाड्यांच्या पार्किंगचे नियोजन वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून योग्य प्रकारे करण्यात आले आहे. यानंतर आबालवृद्धांच्या आवडीची नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवादेखील येथे सुरू झाली आहे. ही सेवा मागील तीन वर्षांपासून बंद होती. पण, ती आत्ता सुरळीत सुरू झाली असून, दररोज दोन फेर्‍या अप आणि डाऊन अशी धावते.

तिसरा पर्याय म्हणजे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्जत आगारामधून मिनीबसच्या दररोज पाच फेन्या कर्जत-माथेरान तर पाच फेर्‍या माथेरान-कर्जत मार्गावर धावतात. या मिनीबसच्या वेळापत्रकाबद्दल माहिती असल्यास मुंबई, पुण्याहून येथे येणार्‍या पर्यटकांसाठी प्रवास सोयीचा होऊ शकतो. आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे, मिनीट्रेन शटल सेवा माथेरानमधील दस्तुरी नाका येथे उतरल्यानंतर चालत पाच मिनिटांच्या अंतरावर अमन लॉज स्थानक आहे. तिथून अमन लॉज ते माथेरान या दोन किलोमीटरसाठी मध्य रेल्वेकडून शटल सेवा नियमित सुरू असून, आठ फेन्या अप आणि डाऊन मार्गावर दररोज सुरू आहेत. ऑक्टोबरपासून ऐन हंगामात पर्यटकांसाठी मिनिट्रेन सुरू झाल्याने सर्व फेर्‍या अगदी हाऊसफुल्ल धावत आहेत. तसेच आत्ता आणखीन मुख्य वाहतुकीचा पर्याय म्हणजे ई-रिक्षा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत ई-रिक्षा सुरू करण्यासाठी माथेरान नगरपरिषद प्रयत्नशील असून, दस्तुरी ते माथेरानदरम्यान ई-रिक्षाने प्रवास करता येणार आहे. या ई-रिक्षाच्या प्रतीक्षेत येथील शालेय विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिक डोळे लावून बसले आहेत.

Related

Tags: karjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsonline marathi newsraigad
Previous Post

उन्हेरे फाटा ते उद्धर रस्त्याच्या दर्जाबाबत शंका

Next Post

दारुविक्रीविरोधात खारघरवासीय आक्रमक

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पाण्यासाठी वणवण थांबेना!
sliderhome

पाण्यासाठी वणवण थांबेना!

March 22, 2026
डिझेल दरवाढीचा मच्छिमारांना फटका
sliderhome

डिझेल दरवाढीचा मच्छिमारांना फटका

March 22, 2026
राजपुरी खोकरी रस्ता कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा: विजय गिदी
sliderhome

राजपुरी खोकरी रस्ता कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा: विजय गिदी

March 22, 2026
sliderhome

महिला सरपंचाला जीवे ठार मारण्याची धमकी

March 22, 2026
आंबा पिकांच्या रक्षणासाठी रक्षक सापळे
sliderhome

आंबा पिकांच्या रक्षणासाठी रक्षक सापळे

March 22, 2026
जनावरांना मिळणार पोषक चारा
sliderhome

जनावरांना मिळणार पोषक चारा

March 22, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण

दारुविक्रीविरोधात खारघरवासीय आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?