• Login
Saturday, April 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

सुपारी संघाची निवडणूक लांबणीवर

Krushival by Krushival
December 2, 2022
in मुरुड, रायगड
0 0
0
सुपारी संघाची निवडणूक लांबणीवर
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निवडणूक प्रक्रिया थांबल्याने इच्छुकांमध्ये नाराजी
| आगरदांडा | प्रतिनिधी |
तीन कोटींची वार्षिक उलाढाल असणारा मुरुड तालुक्यातील नामंकित मुरुड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाची निवडणूक लांबणीवर गेल्याने उत्सुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. आज 1 डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कोण उमेदवार आपला अर्ज मागे घेणार याची मोठी उत्सुकता होती. निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना शासनाने नवीन अध्यदेशाद्वारे अ व ब वर्गातील संस्थांच्या निवडणूक पुढे ढकल्याण्याचा निर्णय घेतला आहे. सदरील निवडणुकांना 20 डिसेबरपर्यंत स्थगिती देण्यात आल्याची माहिती सहकारी संस्थांचे ए.आर. प्रशांत पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे. त्यामुळे निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असतानादेखील शासनाच्या स्थगिती आदेशामुळे या निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

संपन्न होणार्‍या या निवडणुकीत सुपारी खरेदी विक्री संघाचे 1306 सभासद असून, ते आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार होते. सहकारी तत्वावर स्थापन झालेला हा सुपारी संघामुळे स्थानिक लोकांनासुद्धा मोठा रोजगार प्राप्त झाला आहे. मुरुड तालुक्यातील सुपारीचे पीक घेणार्‍या बागायतदारांना चांगला भाव मिळवून देण्याचे काम सुपारी संघातर्फे होत असते. दर पाच वर्षांनी या संघाची सार्वत्रिक निवडणूक होत असते. 17 संचालक विविध भागातून निवडून दिले जात असतात. निवडून आलेल्यामधून चेरमनपदाची निवड होत असते.
या सुपारी संघाची निवडणूक 10 डिसेंबर रोजी संपन्न होणार होती. आतापर्यंत या निवडणुकीसाठी 40 जणांचे अर्ज सहाय्यक निंबंधक श्रीकांत पाटील यांच्याकडे जमा झाले होते. या अर्जांची छाननी प्रक्रिया संपन्नसुद्धा झाली होती. 40 अर्ज वैध ठरले होते.

या निवडणुकीत उत्सुक उमेदवार आपापले स्वतंत्र पॅनल काढून ही निवडणूक लढवत असतात. या निवडणुकीत ज्यांची बागायत जमीन आहे त्यांनाच मतदान हक्क असतो.
दोन्ही पॅनलकडून अर्ज दाखल करण्यात आले असून, सर्वांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली होती. सुपारी संघावर संचालक म्हणून जाण्यास प्रत्येक जण उत्सुक होता.परंतु, आता निवडणूक पुढे ढकल्यामुळे सर्वांची नाराजी झाली आहे.

Related

Tags: Agardandakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi newsraigad
Previous Post

साळावमध्ये बिबट्याची दहशत

Next Post

डम्पिंग ग्राऊंडविरोधात नगरपंचायतीवर मोर्चा

Krushival

Krushival

Related Posts

रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन
अलिबाग

रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन

April 3, 2026
कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार
उरण

कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार

April 3, 2026
ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले
कर्जत

ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

हेमंत भोपींना वरदहस्त कोणाचा?

April 3, 2026
नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?
sliderhome

नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना कोलमडली

April 3, 2026
Next Post
डम्पिंग ग्राऊंडविरोधात नगरपंचायतीवर मोर्चा

डम्पिंग ग्राऊंडविरोधात नगरपंचायतीवर मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?