• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

महाड तालुक्यातील २० ग्रामपंचायती बिनविरोध

Krushival by Krushival
December 4, 2022
in महाड, रायगड
0 0
0
अलिबाग तालुक्यात वेश्‍वीतील सर्व अर्ज वैध; नवेदर नवगावमध्ये दोन अर्ज अवैध
0
SHARES
129
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यात 73 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी सरपंच पदासाठी 216 तर सदस्यपदांसाठी 956 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या पैकी 20 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यांकरिता एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सात डिसेंबरनंतर उर्वरित चित्र स्पष्ट होणार आहे.

तालुक्यातील 73 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी दोन डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. दासगाव, नांदगाव बुद्रूक, नडगाव तर्फे बिरवाडी, लोअर तुडील, अप्पर तुडील, कांबळे तर्फे बिरवाडी, मोहप्रे, वहूर, रानवडी खुर्द, बीजघर, तळीये, बारसगाव, करंजाडी, शिरगाव, गांधारपाले, चिंभावे, ताम्हाणे, लाडवली, अंबवडे, शिरवली, वरंध, करंजखोल या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद लावली आहे.

नडगाव तर्फे बिरवाडी येथे सरपंचसाठी चार तर सदस्यांसाठी 51 अर्ज दाखल झाले. नांदगाव बुद्रूक पाच, नाते चार, वाळसुरे चार, वाघोली चार, अप्पर तुडील 4, लोअर तुडील 5, कोल 5, कांबळेतर्फे बिरवाडी 9, वहुर 4, घावरे कोंड 4, रानवडी खुर्द, साकडी 5, कुसगाव 5, बीजघर 4, तळीये 5, बारसगाव 6, करंजाडी 4, लाडवली 5, जुई बुद्रूक 4, अंबवडे, शिरवली 6, वारंगी 4, वरंध 6, पारमाची 5 व करंजखोल 4 असे अर्ज सरपंचपदासाठी दाखल झाले आहेत.

तालुक्यातील 73 पैकी 20 ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता असून यात सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोंझर , पुनाडे तर्फे नाते, वाळण खुर्द, दादली, किंजलघर, नागाव, पिंपळवाडी रुपवली, आचलोली, मोहोत, निगडे, कुंबळे, दापोली, राजीवली, पाचाड, शिरसवणे, वडवली, केंबुर्ली, फाळकेवाडी, चांभारखिंड यांचा समावेश आहे.
महाड तालुक्यातील कुंबळे व फाळकेवाडी या दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. फाळकेवाडी येथील सरपंच पदाचे आरक्षण ओबीसीसाठी राखीव आहे. परंतु फाळकेवाडी गावामध्ये मराठा समाजाचे पूर्णपणे बहुमत असून व संपूर्ण वस्ती मराठा समाजाची असल्याने या ठिकाणी ओबीसी उमेदवार नसल्याने सरपंच पद हे रिक्त राहिले आहे. तर कुंबळे येथेही सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. परंतु येथेही उमेदवार नाही.

Related

Tags: krushival mobile appmahadmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

दोन कोटींची वीजचोरी प्रकरणे उघडकीस

Next Post

हिरवळ महाविद्यालयात मतदान जनजागृती

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अलिबागकरांची ‌‘लाईफ सायकल’ला काळजी

August 9, 2026
sliderhome

कार्लेखिंड ते सारळपूलाचे काम निकृष्ट

August 9, 2026
sliderhome

आरबीआयकडून आरडीसीसीचे विशेष कौतुक

August 9, 2026
sliderhome

मुंबई-गोवा महामार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे रखडला:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे

August 9, 2026
sliderhome

अलिबागचा सुपुत्र झाला पायलट

August 9, 2026
पनवेल

करंजाडेत पोस्ट ऑफिससाठी जागेचा मार्ग मोकळा होणार?

August 9, 2026
Next Post

हिरवळ महाविद्यालयात मतदान जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?