• Login
Tuesday, June 10, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

पोलिसांकडून ई-सिगारेट जप्त

Santosh Raul by Santosh Raul
December 7, 2022
in क्राईम, नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
पोलिसांकडून ई-सिगारेट जप्त
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

गुटखा सुंगधित सुपारी प्रमाणेच ई-सिगारेटलाही राज्यात बंदी आहे. बंदी असतानाही ई-सिगारेटचे व्यसन असणार्‍यांची संख्या वाढत आहे. अशांवर पोलिसांची वक्रदृष्टी पडली असून नवी मुंबईत केलेल्या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कडून वेगवेगळ्या फ्लेवरच्या 1 लाख 64 हजार 200 रुपयांच्या ई -सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत.

राजेशकुमार मानिकचंद साहू (वय- 32) आणि मोह्हमद अर्शद सलीम शेख (वय 33) असे यातील आरोपींची नावे आहेत. रविवारी दोन व्यक्ती विदेशी कंपनीच्या ई-सिगारेट विक्री करण्यास येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे भूमी टॉवर नजीक खारघर सेक्टर 4 येथे सापळा लावण्यात आला होता.

त्यात दोन्ही आरोपी अडकले. त्यांची अंगझडती घेतली असता राजकुमारकडे वेगवेगळ्या कंपनींचे विविध फ्लेवरच्या 63 ई-सिगारेट आढळून आल्या. ज्याची किंमत 63 हजार रुपये आहे. मोहम्मद याच्याकडे वेगवेगळ्या कंपनीच्या सिगारेटचे 29 हजार 100 रुपयांचे 97 सिगरेट पाकिटे आढळून आली. असे एकूण 1 लाख 64 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर सय्यद यांनी दिली.

Related

Tags: crimecrime newsdrugskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbaionline marathi news
Previous Post

चारफाटा येथील हायमास्ट सुरु

Next Post

रब्बी हंगामसाठी शेतकर्‍याची लगबग

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

सरकार बदलण्याची वेळ
पुणे

एकसंघ राहिलो तर सत्ता मिळतेः शरद पवार

June 10, 2025
मुंबई

विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

June 10, 2025
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

देव दर्शनाला जाताना बसचा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

June 10, 2025
चिमुकल्यासह आईची आत्महत्या
मुंबई

मोबाईलवर खेळण्यास विरोध केल्याने मुलीची आत्महत्या

June 10, 2025
चौकडीच्या प्राणघातक हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

हॉर्न वाजवल्याच्या रागातून तरुणांना बेदम मारहाण

June 10, 2025
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

June 10, 2025
Next Post
रब्बी हंगामसाठी शेतकर्‍याची लगबग

रब्बी हंगामसाठी शेतकर्‍याची लगबग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 10
Wednesday
+31° +28°
Thursday
+30° +29°
Friday
+31° +28°
Saturday
+30° +29°
Sunday
+30° +28°
Monday
+29° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.