• Login
Monday, June 16, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चवळी लागवडीतून शेतकर्‍यांना दिलासा

Santosh Raul by Santosh Raul
December 14, 2022
in sliderhome, तळा, रायगड
0 0
0
चवळी लागवडीतून शेतकर्‍यांना दिलासा
0
SHARES
131
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| तळा | वार्ताहर |

दव आणि जमिनीच्या ओलाव्यावर गिरणे परिसरात तयार होणार्‍या कडधान्याला जिल्हाभरातून चांगली मागणी आहे. तळा तालुक्यातील गिरणे गाव हे तळा, इंदापूर, विरजोली, भालगाव, मुरुड व म्हसळा परिसरात चळवळीसाठी प्रसिध्द असणार गाव आहे. या गावात पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने चळवळीचे पीक घेतले जात आहे. यावर्षी अंदाजे 32 हेक्टर वर शेतीमध्ये गिरणे गावातील शेतकर्‍यांनी चवळीची लागवड केली आहे.

या चवळीचे वैशिष्ट्ये म्हणजे इतर ठिकाणच्या चवळीपेक्षा वेगळी चव असणारी चवळी अशी ख्याती या चवळीची आहे. हे गाव खाडीकिनारी असल्याने खाडीवजा वरकस जमिनीत या चवळीची लागवड केली जाते. येथील मेहनती शेतकरी चवळी बरोबरच वाळ, मुग व तुरीची शेती सुद्धा करतात. त्यामुळे चवळीच्या पिकाला हे पूरक पीक ठरत आहे.

येथील शेतकर्‍यांशी चवळीच्या शेती विषयी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये शेतीची नांगरणी करून त्यात काही प्रमाणात शेणखत टाकून मग चवळीची लागवड केली जाते. लागवड केलेली ही चवळी आता जोमाने वाढायला लागली आहे. काही दिवसांनी या चवळीला फुटवा फुटून मोठे रोपे होतील. त्यांना फुले लागून जानेवारी फेब्रुवारी मध्ये चवळीच्या शेंगा लागण्यास सुरुवात होईल. पहिला बहर काढल्यानंतर पुन्हा शेंगा लागतील व दुसरा बहर काढला जाईल. या शेंगा पूर्ण पिकल्यानंतर काढून त्या उन्हात सुकवुन त्यातून चवळी काढली जाते. अनेकवेळा कृषी अधिकार्‍यांचेही शेतकरी मार्गदर्शन घेतात व या पिकाला योग्य प्रमाणात कीटकनाशके, खत मारतात, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीनेच शेती करतात.

एका एकरात अडीज ते तीन क्विंटल चवळी पीक होते. येथील शेतकरी जास्तीतजास्त पाच क्विंटल पर्यंत चवळीचे पीक घेतो. त्यामुळे या चवळीच्या पिकांमुळे चांगले उत्पन्न येथील शेतकर्‍यांना मिळत आहे. येथील शेतकरी चवळी पासून जास्तीतजास्त 40 हजार ते कमीतकमी 10 हजार पर्यंत चवळीचे उत्पन्न घेत आहेत. तळा तालुक्यातील गिरणे गावाला लाभलेली खाडी व वरकस जमीन त्या जमिनीत चवळीसाठी असणारे पोषक वातावरण यामुळे येथे चवळीचे पीक जोमाने येत असून हे गाव पूर्वीपासून चवळीसाठी प्रसिध्द झाले आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadtalatala news
Previous Post

महाडमध्ये पन्नास कार्यकर्त्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण

Next Post

प्रो कबड्डीचा खेळाडू केदार लाल याचा शेकापमध्ये जाहीर प्रवेश

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगडात पावसाचं थैमान
sliderhome

रायगडात पावसाचं थैमान

June 16, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
अलिबाग

शनिवारी सप्तपदी नाटकाचे सादरीकरण

June 16, 2025
बागमांडला एसटीचे वेळापत्रक कोलमडले
रायगड

बागमांडला एसटीचे वेळापत्रक कोलमडले

June 16, 2025
पावसाळापूर्वीची कामे कागदावरच
महाड

पावसाळापूर्वीची कामे कागदावरच

June 16, 2025
रायगडावर शिवप्रेमी, पर्यटकांची गर्दी
महाड

रायगडावर शिवप्रेमी, पर्यटकांची गर्दी

June 16, 2025
भयंकर! मूकबधीर मुलावर लैंगिक अत्याचार
उरण

गोवंश हत्याप्रकरणी आक्षेप; जासई येथे युवकावर हल्ला

June 16, 2025
Next Post
प्रो कबड्डीचा खेळाडू केदार लाल याचा शेकापमध्ये जाहीर प्रवेश

प्रो कबड्डीचा खेळाडू केदार लाल याचा शेकापमध्ये जाहीर प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+28°
+26°
Alibag
Monday, 16
Tuesday
+29° +28°
Wednesday
+29° +28°
Thursday
+29° +28°
Friday
+28° +27°
Saturday
+29° +27°
Sunday
+29° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?