• Login
Friday, October 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

एकच नारा अंबिवली गावचा विकास प्यारा

Krushival by Krushival
December 15, 2022
in पेण, राजकीय, रायगड
0 0
0
एकच नारा अंबिवली गावचा विकास प्यारा
0
SHARES
64
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पेण । संतोष पाटील ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागून डोंगराच्या कुशीत असणारे गाव म्हणजे अंबिवली. याच अंबिवली गावात इतिहासाच्या पाउलखुणा आपल्याला पहायला मिळतात. असे असतानाही गावातील राजकीय अस्थिरतेमुळे गावाचा विकास खुंटला होता. मात्र गेल्या पाच वर्षापूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या नेहा प्रशांत पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची धुरा आपल्या हातात घेतल्यानंतर करोडो रुपयांचा निधी वापरून गावाच्या विकासकामाला गती दिली.


महत्वाची बाब म्हणजे नेहा पाटील यांनी शासकीय निधी मिळेल याचा विचार न करता स्व:खर्चाने गावातील मुख्य रस्त्याचे काम केले. त्यांचा एकच ध्यास होता तो म्हणजे अंबिवली गावचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करणे. त्याप्रमाणे त्यांनी प्रशांत पाटील, वासुदेव पाटील, राजेंद्र पाटील, मोहनलाल म्हात्रे, रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांचा झपाटाच गावात लावला.


सरपंचाच्या आरक्षणानुसार सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आणि थेट सरपंचाच्या आरक्षणानुसार शेतकरी कामगार पक्षाच्या गावातील सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूकीला सामोरे जायचे ठरविले. त्याप्रमाणे सरपंच पदासाठी सुशिला अरुण पवार यांच्यासोबत इतर 7 उमेदवार बरोबर घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्याचे ठरविले. मात्र, 1 सदस्याला समंजसपणाणे बिनविरोध निवडून दिले.

18 तारखेला होणार्‍या निवडणूकीमध्ये अंबिवली गावात शेतकरी कामगार पक्ष निर्विवादपणे आपले वर्चस्व ठेवणार यात काही शंकाच नाही. या गावामध्ये झालेली विकासकामे पाहता आणि प्रस्थापित असलेली विकासकामे पाहता शेतकरी कामगार पक्षाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मत ज्येष्ठांनी व्यक्त केले. त्यामुळे पुन्हा एकदा अंबिवली ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकेल असेच दिसून येत आहे.


मागील पाच वर्षात केलेली विकासकामे.

  1. गावातील मुख्य रस्ता सरपंचांनी स्व:खर्चातून केला.
  2. आदिवासी वाडी येथे समाज मंदीर, अंगणवाडी, शाळेला शौचालय.
  3. आदिवासी वाडी येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम.
  4. दलीत वस्तीमध्ये शौचालयाचे बांधकाम.
  5. गावातील सर्व अंतर्गत रस्ते.
  6. अंबिवली ग्रामपंचायतीसाठी 66 लाखांची पाणी योजना. यामध्ये आदिवासी वस्ती व दलीत वस्ती यांचा ही समावेश.
  7. कोरोनाच्या कठिण काळात ग्रामस्थांना योग्यप्रकारे आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी वेळोवेळी आरोग्य शिबीरांचे आयोजन.

नियोजित कामे

  1. गावातील तलावंचे सुशोभिकरण करणे.
  2. आदिवासी वाडी येथील तलावाचे सुशोभिकरण करणे व त्या तलावामध्ये आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी मासे पाळण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीकडून सल्ला घेउन मत्स्यपालन करणे.
  3. व्यायाम शाळा दुरूस्ती व व्यायाम शाळेमध्ये आधुनिक साहित्य आणणे.
  4. स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंत बांधणे
  5. प्राथमिक व अंगणवाडी शाळा डिजीटल करणे.
  6. नविन अंगणवाडीची इमारत बांधणे.
  7. महामार्गालगत अंबिवली ग्रामस्थांसाठी थांबा शेड उभी करणे व त्या शेडमध्ये वाटसरुंसाठी पाणपोईची सुविधा देणे.

अंबिवलीचे मतदार हे जागरुक मतदार आहेत. गावामध्ये शेतकरी कामगार पक्षामार्फत केलेली काम त्यांना ज्ञात आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे, शेकापला मत म्हणजे विकासाला मत. त्यामुळे थेट सरपंचाचे उमेदवार सुशिला पवारांसह सर्व उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. – प्रशांत पाटील, युवा नेते, शेकाप

थेट सरपंच उमेदवार: सुशिला अरुण पवार
वॉर्ड क्र. 1

  1. वाघमारे वासुदेव मंगळया
  2. वाघमारे बुधी पांडुरंग
  3. पाटील विनया विलास

वॉर्ड क्र.2

  1. मोकल प्रकाश अंबाजी

वॉर्ड क्र.3
1.पाटील दिपक रामदार
2.पाटील सुषमा निलेश

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenraigad
Previous Post

धुतूमध्ये “दिशा विचारधारेची, चौफेर विकासाची”

Next Post

भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल

मोरब्याचे पाणी पनवेलकरांची तहान भागवण्यासाठी वापरा: अरविंद म्हात्रे

October 16, 2026
वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीचा कारभार अधिकारीविना
खालापूर

वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीचा कारभार अधिकारीविना

October 16, 2026
नवरात्रोत्सवात नारळाच्या किमतींत वाढ
पनवेल

नवरात्रोत्सवात नारळाच्या किमतींत वाढ

October 16, 2026
पालीत कर्तृत्ववान महिलांचा भव्य सन्मान
कार्यक्रम

पालीत कर्तृत्ववान महिलांचा भव्य सन्मान

October 16, 2026
कर्जत तालुक्यात भाताची शेती करपली
कर्जत

कर्जत तालुक्यात भाताची शेती करपली

October 16, 2026
कळंबोलीत कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या
sliderhome

कळंबोलीत कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या

October 16, 2026
Next Post
भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू

भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?