• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

आंबेनळी घाटात रस्ता दुरुस्ती

Santosh Raul by Santosh Raul
January 3, 2023
in पोलादपूर, रायगड
0 0
0
आंबेनळी घाटात रस्ता दुरुस्ती
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाहतूक उद्या दिवसभर ठप्प

| पोलादपूर | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा सर्वात जुना आंबेनळी घाट बुधवारी (दि.4) सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिवसभरात दूरुस्ती कामांमुळे आठ तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाबळेश्‍वरचे सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता अ.श.देशपांडे यांनी दिली.

पोलादपूर ते महाबळेश्‍वरदरम्यान शिवकालीन डुक्करसोंडीचा घाट, त्यानंतरचा रडतोंडीचा घाट, ब्रिटीशकालीन फिटझगेराल्ड घाट आणि सद्यस्थितीत सर्वपरिचित आंबेनळी घाट असे नामांतर झालेल्या या रस्त्यावर 23 जुलै 2021 रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे ठिकठिकाणी डोंगरउतारावरून मोठमोठ दगड आणि मातीचा गाळ पावसाच्या पाण्याच्या लोटासोबत कोसळून मोर्‍यांचे, तसेच रस्त्याचे अपरिमित नुकसान झाले. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी प्रथम रायगड विभागाकडून एकेरी वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात आला आणि घाटरस्ता दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्‍वरकडून सुरू राहिले.

सद्यस्थिती पार फाटयापासून महाबळेश्‍वरलगतच्या मेटतळे गावापर्यंतच्या घाटरस्त्यातील मोर्‍यांच्या कामात रस्ता फोडून काँक्रीटचे पाईप जमिनीमध्ये गाडण्याचे काम बुधवारी आठ तासात युध्दपातळीवर करण्यात येणार असून, यामुळे पोलादपूर ते प्रतापगडपर्यंत वाहतूक सुरू राहणार असली तर पार फाटयापासून महाबळेश्‍वरपर्यंत वाहतूक सुरू राहणार नसल्याने संपूर्ण आंबेनळी घाटातील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता अधिकारी अ.श.देशपांडे यांनी सांगितले.

यासंदर्भात महाबळेश्‍वर पोलीस, महाड, श्रीवर्धन, मुंबई, रोहा, पुणे, सातारा येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून सुरू राहणारी एसटी बस प्रवासी वाहतूक बंद करण्यासंदर्भात पूर्वसूचना देण्यात आल्या असून उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूर तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता वाई तसेच वनक्षेत्रपाल वनविभाग महाबळेश्‍वर यांना महाबळेश्‍वर सार्वजनिक उपविभागीय अभियंता अधिकारी अ.श.देशपांडे यांनी दि.02 रोजी शॉर्टटर्म नोटीसा बजावून बुधवारी आंबेनळी घाटातील वाहतूक बंद करण्यासंदर्भात कळविले आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoladpurPOLADPUR NEWSraigadroad closedroad repair
Previous Post

कर्जतमध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Next Post

अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
कर्जत

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

February 21, 2026
ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद
कर्जत

ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

February 21, 2026
धाटावमधील बंद कारखान्यात आग
अपघात

धाटावमधील बंद कारखान्यात आग

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

श्रीवर्धनमध्ये ‌‘विकास‌’ की ठेकेदारराज?

February 21, 2026
Next Post
अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध

अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?