• Login
Saturday, August 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

प्लास्टिक वस्तूंऐवजी पर्यावरणपूरक वाणाचे वाटप

Santosh Raul by Santosh Raul
January 11, 2023
in कार्यक्रम, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
प्लास्टिक वस्तूंऐवजी पर्यावरणपूरक वाणाचे वाटप
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| सुधागड -पाली । वार्ताहर ।

मकर संक्रांतीनिमित्त ठिकठिकाणी हळदी-कुंकू कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्याची प्रथा असते. मात्र मागील काही वर्षे पर्यावरण विघातक प्लास्टिकच्या वस्तूंचे वाण वाटप करणे वाढले आहे. परिणामी आता काही सुज्ञ महिला पर्यावरण पूरक हळदीकुंकू साजरा करण्यावर भर देत आहेत. प्लास्टिक सोडा, कापडी व गोणपाटाच्या म्हणजेच ज्यूटच्या पिशवीशी नाते जोडा असाच संदेश दिला जातांना दिसतोय.

मागील दोन वर्षे कोरोनाचे निर्बंध असल्याने हळदीकुंकू कार्यक्रम थोडक्यात साजरे झाले. मात्र यंदा कोणतेच निर्बंध नसल्याने हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. परिणामी अनेक गृहिणी, महिला मंडळे व राजकीय पक्ष यासाठी सज्ज झाले आहेत. माणगाव तालुक्यातील विळे येथील गृहिणी स्वाती मुंडे यांनी हळदीकुंकू पर्यावरण स्नेही पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बाजारात उपलब्ध असलेल्या ज्यूटच्या कापडाच्या म्हणजेच गोणपाटाच्या कापडाच्या पिशव्या वाण म्हणून देणार आहेत.

दोन वर्षांपूर्वी सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी शाळेत आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना छानसे रोप व कापडी पिशव्या वाटप करत अनोखा व विधायक पर्यावरणपूरक हळदी-कुंकू समारंभ साजरा करण्यात आला होता. तत्कालीन मुख्याध्यापक कुणाल पवार यांनी हा उपक्रम राबविला होता.

उत्तम पर्याय
बाजारात कोणत्याही छोट्या मोठ्या वस्तू खरेदी केल्या कि आपसूकच दुकानदार प्लास्टिकची पिशवी देतो किंवा ती आवर्जून मागितली जाते. परिणामी मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रदूषित होतांना दिसत आहे. तसेच वाण म्हणून मिळणारी वस्तू कोणाची मोठी व चांगली आहे यावरून महिलांची स्पर्धा पहावयास मिळत असते. यात प्लास्टिकच्या वस्तू थोड्या स्वस्तात आणि आपल्याला हव्या तशा मिळत असल्याने महिलांचाही त्या खरेदीकडे ओढा असतो. त्यामुळे सर्वांना प्लास्टिक वस्तू व पिशवीला सोपा व टिकाऊ पर्याय देणे आवश्यक आहे. त्यासाठी कापडी व ज्यूटच्या कापडाच्या पिशव्या उत्तम पर्याय आहे. आणि मकरसंक्रांत निमित्त महिलांना या टिकाऊ व आकर्षक पिशव्या वाण म्हणून दिल्यास त्या त्यांना सहज उपलब्ध होतील व वापरता देखील येतील आणि आपोआप प्लास्टिक पिशव्या हद्दपार होतील.

भारतीय सण आणि निसर्ग यांचे अतूट आहे. यासाठी एक छोटेसे पाऊल उचलले आहे. हळदीकुंकू कार्यक्रमाला वाण म्हणून ज्यूटच्या आकर्षक पिशव्या वाटणार आहे. आठवडा बाजारातून त्यांची आगाऊ खरेदी केली आहे. या पर्यावरण स्नेही सुंदर पिशव्या किमान 15 ते 20 घरात जाणार आहेत आणि प्रत्येक घरातील व्यक्ती या पिशव्यांचा वापर करतील आणि प्लास्टिक पिशवीचा वापर आपोआप कमी होण्यास मदत होईल.

स्वाती मुंडे,
गृहिणी, विळे

पर्यावरण स्नेही ज्यूटच्या या रंगीबेरंगी, नक्षीकाम असलेल्या आकर्षक, स्वस्त व टिकाऊ पिशव्या खरच उपयुक्त आहेत. आकारावरून अगदी 50 रुपयांपासून पुढे मिळतात. विशेष म्हणजे बाजारात त्या सहज उपलब्ध होत आहेत. संक्रांतीच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य व मित्रपरिवाराला भेट म्हणून देत आहे.

सीमा वाघपंजे
शिक्षिका, श्रीवर्धन

Related

Tags: indiakrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnews indianews paperonline marathi newspalipali newsraigadsudhagadsudhagad-pali
Previous Post

मायनाक भंडारी चषक क्रिकेट स्पर्धा

Next Post

गेलच्या पॉलिमर प्रकल्पा विरोधात आंदोलन; प्रमुख नेते पोलिसांच्या ताब्यात

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी
उरण

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी

August 15, 2026
sliderhome

‌‘टीन कॅम्प‌’साठी विद्यार्थ्यांवर सक्ती नको!

August 14, 2026
स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!
sliderhome

स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!

August 14, 2026
sliderhome

98 रुपयांचे डिझेल 130 रुपयांना!

August 14, 2026
बाधितांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, सांबरकुंड धरणाला विरोध
sliderhome

बाधितांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, सांबरकुंड धरणाला विरोध

August 14, 2026
sliderhome

देशभक्तीच्या जल्लोषाने रायगड दुमदुमणार

August 14, 2026
Next Post
गेलच्या पॉलिमर प्रकल्पा विरोधात आंदोलन; प्रमुख नेते पोलिसांच्या ताब्यात

गेलच्या पॉलिमर प्रकल्पा विरोधात आंदोलन; प्रमुख नेते पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?