• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महाड तालुक्यातील तळीये गावातील मृतांचे सामुदायिक उत्तरकार्य

Varsha Mehata by Varsha Mehata
August 3, 2021
in sliderhome, महाड, रायगड
0 0
0
महाड तालुक्यातील तळीये गावातील मृतांचे सामुदायिक उत्तरकार्य
0
SHARES
87
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तेव्हा तळियेत चिखलही किंचाळत होता आज दगडालाही पाझर फुटेलसा आक्रोश होता

महाड | शैलेश पालकर |
महाड तालुक्यातील तळीये गाव दि.22 जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झाले होते. दि.25 जुलै पर्यंत दरडीच्या ढिगाऱ्यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र, चौथ्या दिवशी सकाळी बचावकार्य थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात 31 जण बेपत्ता असल्याची नोंदविण्यात आले. या सर्वांचे तेराव्याचे उत्तरकार्य तळिये येथे सामुदायिकरित्या करण्यात आले असता मृतांच्या नातेवाईकांचे हुंदके अन् हंबरडे ऐकून अनेकांच्या काळजाचं पाणी झालं.

दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 53 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत केवळ 5 जण जखमी अवस्थेत सापडले आहेत. तर बेपत्ता असलेल्या 31 जणांचा तीन दिवसांनंतरही शोध सुरुच होता. मात्र तीन दिवसांच्या शोध कार्यानंतर दरडीखाली कोणी जिवंत आढळून येईल, याची खात्री नसल्याने एकूण परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधी, प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ पथकांचे मत आणि दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचे नातेवाईक या सर्वांशी चर्चाविनिमय करुन आज हे बचावकार्य थांबविण्याचा निर्णय घेतला.

रविवारपर्यंत दरडीच्या ढिगाऱ्याखालून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, तर 5 जण जखमी अवस्थेत सापडले. या दुर्घटनेतील 31 जणांना दि.25 जुलै रोजी बेपत्ता घोषित करण्यात आले आहेत. या बेपत्ता व्यक्तींबाबत शासनास अहवाल सादर करण्यात येईल व त्यानुषंगाने शासनाचे आदेश प्राप्त करुन अशा बेपत्ता झालेल्या व्यक्तींपैकी ज्या व्यक्तींचा शोध लागू शकला नाही किंवा त्यांचे शवही सापडले नाही, अशा बेपत्ता व्यक्तींच्या वारसास शासन धोरणानुसार सानुग्रह मदत देण्यात यावी, अशी विनंती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शासनास केली.

यानंतर हिंदू संस्कृती तसेच सामाजिक चालीरीतीनुसार तळियेतील मृत व बेपत्ता अशा 84 जणांचे उत्तरकार्य तळिये दरडग्रस्त भागापासून काही अंतरावर करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. यासाठी भव्य मांडव देखील उभारुन मृतांच्या तसबिरी एका रांगेत हारा-फुलांनी सजवून ठेवल्या गेल्या. जे सर्वजण 22 जुलैपर्यंत डोळ्यासमोर होते तेच सर्व आज तेराव्याला फोटोंमध्ये बघताना ग्रामस्थांना दुःख अनावर होत होते.

महिला वर्ग जुन्या आठवणीने आक्रोश करीत होता तर आबालवृद्धांनादेखील या आक्रोशामुळे डोळ्यांच्या पापण्यांना पाझर फुटला होता. कोणाचा अश्रूंचा बांध फुटला तर भल्याभल्यांच्या स्थितप्रज्ञतेचा कडेलोट होऊन हुंदके फुटू लागले.

आजही निर्वासितांसारखे जगणारे तळिये ग्रामस्थ या दरडीच्या आठवणीनेही हंबरडा फोडताना उद्ध्वस्त झाल्याची जाणीव हमसाहमशी रडण्याच्या आवाजातून स्पष्ट होत होती. कोणाला लहान मुलं तर कोणाला मातापित्यांसारखे असलेले जीवलग आता त्यांच्यापासून दुरावल्याची जाणीव होऊ लागलेली दिसले. शोकाकूल आणि दुःखाला पारावार नसलेल्या तळियेवासींनी आज अश्रूंना मनमोकळेपणाने वाट करून दिली होती.

या दुर्घटनेतील 53 मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे- 1) बाळू महादू यादव-75, 2) कृष्णाबाई बाळू यादव-70, 3) गुणाची बाळू यादव-30, 4) दिपाली गुणाजी यादव-30, 5) अवनी सुनील शिरावले-5, 6) पार्थ सुनील शिरावले-1, 7) बाळकृष्ण तात्याबा कोंढाळकर-45, 8) लक्ष्मण रावजी यादव-70, 9) श्याम श्रीपत यादव-75, 10) देवेंद्र श्याम यादव-38, 11) दिपाली देवेंद्र यादव-35, 12) अलका भीमसेन शिरावले-50, 13) आयुष भीमसेन शिरावले-12, 14) दिपाली भीमसेन शिरावले-17, 15) देवकाबाई बापू सपकाळ-72, 16) भरत तुळशीराम शिरावले-25, 17) निकिता भरत शिरावले-23, 18) केशव बाबुराव पांडे-70, 19) रेशमा विजय पांडे-28, 20) मनाली विजय पांडे-7, 21) उषा पांडुरंग कोंढाळकर-80, 22) संजय बापू कोंढाळकर-55, 23) अजित ज्ञानेश्वर कोंडाळकर-22, 24) अभिजीत ज्ञानेश्वर कोंडाळकर-20, 25) मंजुळा गणपत गायकवाड -70, 26) प्रविण किसन मालुसरे-25, 27) अनिता उर्फ मंदा संपत पोळ-50, 28) ऋषिकेश चंद्रकांत कोंढाळकर-25, 29) अश्विनी अमोल कोंढाळकर-25, 30) संकेत दत्ताराम जाधव-25, 31) सानिका संकेत जाधव-22, 32) द्रौपदी गणपत धुमाळ-70, 33) धोंडीराम लक्ष्मण शेडगे-65, 34) दैवत शंकर कोंडाळकर-65, 35) गणपत केदारी जाधव-85, 36) इशांत देवेंद्र यादव-10, 37) विघ्नेश विजय पांडे-5 महिने, 38) करण देवेंद्र यादव-8, 39) लिलाबाई यशवंत कोंढाळकर-65, 40) किसन काशीराम मालुसरे-55, 41) बाबू धोंडु सकपाळ-75, 42) संपत कुशाबा पोळ-55, 43) विमल तुळशीराम शिरावळे-65, 44) इंदीराबाई शांताराम शिरावळे-62, 45)अंजीराबाई बापू कोंढाळकर-62, 46) नर्मदाबाई तुकाराम कोंढाळकर-75, 47) सुगंधा ज्ञानेश्वर कोंढाळकर-37, 48) शकुंतला रामचंद्र कोंढाळकर-70, 49) सुधाकर रामचंद्र कोंढाळकर-44, 50) विजय बाळकृष्ण साळुंखे-25, 51) निराबाई शिवराम कोंढाळकर-65, 52) सुनंदा विठ्ठल जाधव-50, 53) भाविका नारायण निकम-15

या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे-
1) प्रविणा सुनिल शिरावले-30, 2) आशा बाळकृष्ण कोंढाळकर-40, 3) राहुल बाळकृष्ण कोंढाळकर-23,4) पुष्पा लक्ष्मण यादव-65, 5) तुळशीराम बाबू शिरावले-70, 6) सुरज तुळशीराम शिरावले- 27, 7) हौसाबाई केशव पांडे-65,8) शांताराम गंगाराम शिरावले-75, 9) ज्ञानेश्वर तुकाराम कोंढाळकर-55, 10) मधुकर तुकाराम कोंढाळकर-54,11) तानुबाई रामचंद्र साळंखे- 75, 12) यशवंत रामचंद्र कोंढाळकर-65, 13) गणपत तानाजी गायकवाड-75,14) शिवराम सिताराम कोंढाळकर-70, 15) शांताबाई काशीराम मालुसरे-75, 16) कांता किसन मालुसरे-50, 17) विद्या किसन मालुसरे-22,18) चंद्रकांत बापू कोंढाळकर-50, 19) तन्वी चंद्रकांत कोंढाळकर -12, 20) स्वरूपा चंद्रकांत कोंढाळकर- 10,21) पांडुरंग तात्याबा कोंढाळकर-60, 22) काजल पांडुरंग कोंढाळकर-22, 23) सान्वी संकेत जाधव-1, 24) रामचंद्र बाळकृष्ण जाधव-70,25) सुशिला रामचंद्र जाधव-65, 26) रमेश रामचंद्र जाधव-40, 27) प्रदीप रामचंद्र जाधव-29, 28) रविंद्र रामचंद्र जाधव-26,29) राधाबाई देवजी जाधव-80, 30) निराबाई हनुमंत कदम-55, 31) उर्मिला धोंडीराम शेडगे-60 अशी असून सर्वांचे आज उत्तर कार्य करण्यात आले.

Related

Tags: mahadraigadTaliye
Previous Post

चित्रलेखा पाटील यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव

Next Post

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना कॅबीनेटमध्ये श्रद्धांजली

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी

February 23, 2026
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभा संपन्न

February 23, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर
sliderhome

जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर

February 23, 2026
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
sliderhome

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

February 23, 2026
तलावात बुडून बालकाचा मृत्यू
sliderhome

तलावात बुडून बालकाचा मृत्यू

February 23, 2026
पनवेल

विनयभंग करणाऱ्या चालकाला सक्त मजुरी

February 23, 2026
Next Post
रायगडशी नाळ जुळलेला लोकनेता

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना कॅबीनेटमध्ये श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?