• Login
Monday, May 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

राहुल गांधींचा एकच सवाल; अदानींचा पैसा कुणाचा

Santosh Raul by Santosh Raul
April 8, 2023
in sliderhome, देश, नवी दिल्ली, राजकीय
0 0
0
राहुल गांधी यांच्या विरोधात दापोली तालुक्यातून याचिका दाखल
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भाजपसह काँग्रेस सोडणार्‍यांना निशाणा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

सत्य लपवण्यासाठी, ते दररोज भटकवतात. प्रश्‍न एकच आहे- अदानींच्या कंपन्यांमधील 20,000 कोटींचा बेनामी पैसा कोणाचा आहे, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपसहित काँग्रेस सोडून गेलेल्या नेतेमंडळींना केला आहे. यावरुन आता पुन्हा एकदा राजकीय विवाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोदी आडनाव प्रकरणात सदस्यत्व गमावलेले राहुल गांधी सातत्याने अदानी प्रकरणावर प्रश्‍न उपस्थित करत आहेत. पण, शनिवारी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आता भाजपवासी झालेल्या माजी काँग्रेसजनांवर निशाणा साधला. राहुल गांधींच्या ट्विटमध्ये एका वर्ड प्ले पझलचा फोटो दाखवण्यात आला, ज्यात केंद्रस्थानी अदानी लिहिले आहे. पण, त्याच फोटोवर त्यांच्या जुन्या सहकार्‍यांची नावेही लिहिली आहे. ज्यांनी आता काँग्रेस आणि राहुल गांधी यांची साथ सोडली आहे.

राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिले की, सत्य लपवण्यासाठी, ते दररोज भटकवतात. प्रश्‍न एकच आहे- अदानींच्या कंपन्यांमधील 20,000 कोटींचा बेनामी पैसा कोणाचा आहे? यामध्ये गुलाम नबी आझाद, सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमंत बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांचा समावेश आहे.

ते पवारांचे व्यक्तिगत मत- जयराम
राष्ट्रवादी  अध्यक्ष शरद पवार  यांनी अदानी समूहाच्या जेसीपी चौकशीच्या मागणीला पाठिंबा दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीचे एका मुलाखतीत स्वागत करताना शरद पवार म्हणाले की, त्यांची चौकशी सुरू आहे, त्यामुळे सत्य बाहेर येण्याची अधिक आशा आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर जेपीसी चौकशीला महत्त्व राहणार नाही. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं निवेदन जारी केलं आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, हे त्यांचे (शरद पवार) स्वतःचे विचार असू शकतात. जयराम रमेश म्हणाले, याप्रकरणी 19 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही सर्वजण हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर मानतो. यासोबतच राष्ट्रवादीसह 20 विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्र असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

हिमंत शर्मांचे आव्हान
राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोत आपलं नाव पाहून हिमंत बिस्वा शर्मा संतापले. बोफोर्स आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील रक्कम तुम्ही कुठे लपवली, हे आम्ही तुम्हाला कधीच विचारले नाही. तसेच तुम्ही ओटावियो क्वात्रोचीला अनेकवेळा भारतीय न्यायव्यवस्थेच्या तावडीतून कसे सुटू दिले, हेही विचारलं नाही. पण, आता आपण न्यायालयात भेटू, असा सूचक इशाराही शर्मा यांनी दिला.

Related

Tags: adanibjpcongressindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermarathi newsmarathi news papermarathi newspapermarathi online newsnarendra modinew delhinewsnews indianews paperonline marathi newsrahul gandhisocial mediasocial media newssocial news
Previous Post

देशात कोरोनाचे 6,155 रुग्ण

Next Post

महिलांचे कॅन्सर मदतीसाठी योगदान

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

केरळमध्ये काँग्रेसचे सरकार

May 4, 2026
अहमदाबादमध्ये गुजरातच ‌‘किंग’
अहमदाबाद

अहमदाबादमध्ये गुजरातच ‌‘किंग’

May 4, 2026
पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच
sliderhome

पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच

May 4, 2026
sliderhome

मुरूड पोलीस ठाण्यात गोंधळ

May 4, 2026
ग्रामपंचायतीच्या जागेची परस्पर विक्री
sliderhome

ग्रामपंचायतीच्या जागेची परस्पर विक्री

May 4, 2026
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

लोणेरे येथील तरुणीच्या हत्याप्रकरण; सरकारी वकीलपदी ॲड. प्रसाद पाटील यांची नियुक्ती करा

May 4, 2026
Next Post
महिलांचे कॅन्सर मदतीसाठी योगदान

महिलांचे कॅन्सर मदतीसाठी योगदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?