• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

कौंढर ताम्हणे परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन ; गावात भीतीचे वातावरण

Varsha Mehata by Varsha Mehata
August 11, 2021
in कोंकण, रत्नागिरी
0 0
0
कौंढर ताम्हणे परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन ; गावात भीतीचे वातावरण
0
SHARES
107
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मागील दोन दिवस वनविभाग आणि भाजप तालुकाध्यक्ष विनोद बाेभस्कर यांचा सहकारी आणि ग्रामस्थांसमवेत सक्त पहारा

चिपळुण | संतोष पिलके | 

तालुक्यातील कौंढर ताम्हणे गावातील आग्रेवाडी येथील परिसरात मागील तीन दिवस सतत संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास  वाघाचे दर्शन ग्रामस्थांना होत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेत चिपळूण भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष विनोद  बोभस्कर यांनी तात्काळ ही गोष्ट वनविभागाच्या कानावर घातली. कोकण पट्ट्यात सहजासहजी पट्टेरी वाघ म्हणजे दुर्मिळच मात्र लोकांनी प्रत्यक्ष पट्टेरी वाघ पाहिल्याचे सांगितल्यानंतर वनविभागाने पुढील दोन रात्र दोन दिवस जिल्हा वन अधिकारी दिपक खाडे, उपविभागीय अधिकारी सचिन निलख, वृक्ष अधिकारी जयश्री कीर, वनपाल भोसले,वनरक्षक सुर्वे, शिंदे यांच्यासह चिपळूण भाजपा तालुकाध्यक्ष विनोद बाेभस्कर,प्रथमेश बाेभस्कर त्यांचे सर्व सहकारी आणि कौंढर ताम्हणे आगरवाडीचे सर्व ग्रामस्थ या वाघाच्या भीतीचे सावट दूर करण्यासाठी पहारा देत आहेत.        

View More
पवन तलाव, गोवळकोट क्रीडांगणासाठी निधी मंजूर

याबाबत जिल्हा वन अधिकारी श्री दिपक खाडे यांच्याकडे संपर्क केला असता पट्टेरी वाघाचे ग्रामस्थांनी खात्रीशीर सांगितले असले तरी या पट्टेरी वाघाचे कौंढर ताम्हणे आगरवाडी परिसरातील अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आगरवाडी परिसरात ज्या ठिकाणी वाघ दिसल्याचे सांगण्यात आले आहे त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले असल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतरच दिसणा-या वाघाच्या प्रजातीबाबत निश्चितपणे सांगता येईल.त्याच बरोबर वाघाचे अस्तित्व आणि त्यापासून बचावाकरता उपाय योजना यासाठी प्रबोधन म्हणून वनविभागाच्या दोन टीम या भागात काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रबोधन टीमच्या वतीने सायंकाळनंतर या परिसरात फिरताना समूहाने फिरावे. आपल्या जवळ बॅटरी आणि काठी घेऊनच बाहेर पडावे. गुरे गोठ्यात सुरक्षीतपणे बांधून गोठ्याचा दरवाजा व्यवस्थितपणे बंद करावा. पाळीव कुत्रे सायंकाळनंतर बाहेर सोडू नये अशा सुचना कौंढर ताम्हणे परिसरातील ग्रामस्थांना देण्यात येत आहेत. आपल्या भागात बिबटे आहेत मात्र पट्टेरी वाघाचे अस्तित्व अजून कुठे सिद्ध झाले नसल्याचे खाडे यांनी सांगितले.

Related

Tags: chiplunkokanraigadratnagiri
Previous Post

कशेडी घाटात टॅंकरची कंटेनरला धडक

Next Post

रायगड जिल्हा ज्युनियर क्रिकेट चाचणी खारघरला

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

वालोपे येथे भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी

May 20, 2026
गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत
रत्नागिरी

गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत

May 17, 2026
अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज
कोंकण

अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज

May 17, 2026
गावागावात गोंधळाची परंपरा
कोंकण

गावागावात गोंधळाची परंपरा

May 3, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

वॅगनआर कारची ट्रकला धडक; सहा जण जखमी

May 1, 2026
कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक
अपघात

कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक

April 30, 2026
Next Post
रायगड जिल्हा ज्युनियर क्रिकेट चाचणी खारघरला

रायगड जिल्हा ज्युनियर क्रिकेट चाचणी खारघरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?