• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

स्नेहल जगताप यांचं काय ठरलं;हनुमंत जगताप यांनी दिली माहिती

Madhavi Sawant by Madhavi Sawant
April 13, 2023
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
स्नेहल जगताप यांचं काय ठरलं;हनुमंत जगताप यांनी दिली माहिती
0
SHARES
585
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । अतुल गुळवणी ।

महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा शिवसेना (ठाकरे) गटातील प्रवेश निश्‍चित झाल्याचे वृत्त आहे. त्यासाठी 10 मे रोजी पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची जोरदार चर्चा महाड शहर आणि परिसरात सुरु आहे.या बदलत्या राजकीय समीकरणामुळे महाड,पोलादपूर तालुक्यातील राजकीय चित्र बदलण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.आम्ही शिवबंधन बांधणार हे निश्‍चित, मात्र सध्या ज्या तारखा जाहीर होतात त्या सोशल मिडियावरुन व्यक्त केलेले तर्कवितर्क असून,अद्याप पक्षप्रवेशाची निश्‍चित तारीख ठरलेली नसल्याचे काँग्रेस नेते हनुमंत जगताप यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.

माजी आम.माणिकराव जगताप यांच्या कन्या असलेल्या स्नेहल यांनी माणिकरावांच्या आकस्मिक निधनानंतर तालुक्यातील नेतृत्वाची सुत्रे आपल्या हातात घेतली आहे.यासाठी त्यांना त्यांचे काका हनुमंत जगताप यांचे मार्गदर्शन मिळत आहे.राज्यात सत्तांतर झाल्यावर जगताप काका,पुतणीने मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.ती सदिच्छा भेट होती असे उभयतांकडून सुचित करण्यात आले.मात्र त्यानंतर परिस्थितीचा एकूण अंदाज घेत स्नेहल जगताप यांनी ठाकरेंचे शिवबंधन बांधून घेण्याचा निर्धार व्यक्त केला.यासाठी येत्या 10 मे रोजी हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.तो महाडमध्येच होण्याची शक्यता आहे.त्यानिमित्ताने महाडमध्ये शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

स्नेहल जगताप यांच्यारुपाने ठाकरे गटाला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक नवा चेहरा उपलब्ध होणार आहे.शिंदे गटाचे प्रतोद आ.भरत गोगावले यांना यानिमित्ताने शह देण्याचा प्रयत्न ठाकरे गटातर्फे केला जाणार आहे.अर्थात यामध्ये काँग्रेस,राष्ट्रवादीची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.कारण आतापर्यंत माणिकराव जगताप यांचा राजकीय प्रवास हा काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा काँग्रेस असाच झाला होता.शिवसेना हाच त्यांचा मुख्य विरोधक राहिलेला होता.आता नवीन समिकरणामध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून काम करताना त्यांना काँग्रेस,राष्ट्रवादीशी जुळवून घ्यावे लागणार आहे.अर्थात याचा फायदा कितपत होतो हे निवडणुकीतील निकालावरुनच स्पष्ट होणार आहे. सध्या महाडच्या सोशल मिडियावर मात्र स्नेहल जगताप यांच्या राजकीय प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली हे निश्‍चित.

कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय -जगताप
विद्यमान राजकीय परिस्थितीत आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाऊ,हे काही चुकीचे नाही.पण जाण्यापूर्वी पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ,असे मत काँग्रेस नेते हनुमंत जगताप यांनी कृषीवलशी बोलताना व्यक्त केले.अजून पक्षप्रवेशाची तारीख निश्‍चित झालेली नाही.सध्या ज्या काही तारखा जाहीर होतात त्या सोशल मिडियावरुनच व्यक्त केलेेल तर्कवितर्क असल्याचेही त्यानी स्पष्ट केले.तालुक्यात अजूनही ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे अस्तित्व आहे.त्यात आमची जोड मिळाल्याने ही ताकद आणखी वाढेल,असा विश्‍वाही जगताप यांनी व्यक्त केला.जगताप कुटुंबियांचा राजकीय प्रवास काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा काँग्रेस असा झालेला आहे.आतापर्यंत शिवसेना हाच आमचा मुख्य विरोधक होता.पण आता शिवसेनेचे विभाजन झालेले आहे.त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेशी आम्ही जुळवून घेऊ,असेही ते म्हणाले.आमच्या या पक्षप्रवेशाने काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस नाराज होणार नाहीत.कारण राज्यात आता तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून काम करीत आहेत.शिवाय गेल्या अनेक वर्षांचे या दोन्ही पक्षांशी असलेले व्यक्तिगत संबंध या पक्षांतरामध्ये आड येणार नाहीत,असा दावाही जगताप यांनी केला आहे.

Related

Tags: krushival marathi newspoliticsUddhav thackrey
Previous Post

चेतन पाशिलकरचा सन्मान

Next Post

मुश्रीफ यांना अंतरिम दिलासा

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार
क्रीडा

पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
Next Post
मुश्रीफ यांना अंतरिम दिलासा

मुश्रीफ यांना अंतरिम दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?