• Login
Friday, February 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बाजार समिती निवडणूक मविआसाठी दिशादर्शन-अ‍ॅड.आस्वाद पाटील

Madhavi Sawant by Madhavi Sawant
April 26, 2023
in sliderhome, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
बाजार समिती निवडणूक मविआसाठी दिशादर्शन-अ‍ॅड.आस्वाद पाटील
0
SHARES
357
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करा. महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवित असून ही निवडणूक आगामी निवडणूकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. दुसर्‍याचे मत कसे मिळेल यासाठी प्रयत्न करुन सकाळी 10 वाजण्यापूर्वीच मतदान पूर्ण करण्याचे आवाहन शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड आस्वाद पाटील यांनी बुधवारी ( 26 एप्रिल) केले.

अलिबाग तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची बैठक पीएनपी कॉलेजच्या सभागृहात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आ. पंडित पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नृपाल पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकानाथ नाईक, चित्रा पाटील, माजी सभापती जनार्दन पाटील, प्रमोद ठाकूर, तालुका चिटणीस अनिल पाटील, अलिबाग मुरुड मतदार संघ विभागीय चिटणीस संदीप घरत, संजय पाटील, नंदकुमार मयेकर, शिवसेना शहरप्रमुख संदीप पालकर, अ‍ॅड किशोर हजारे, अ‍ॅड परेश देशमुख, अ‍ॅड सचिन देशमुख, अजय झुंजारराव, जगदीश कवळे आदी उपस्थित होते.

अ‍ॅड आस्वाद पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिनविरोध विजय मिळवले आहेत. खरे तर छाननीमध्ये विरोधकांचे अर्ज बाद ठरल्याने संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र सत्तेचा वापर करुन दबावामुळे अवैध अर्ज पुन्हा वैध ठरविण्यात आल्याने ही निवडणूक होत आहे. प्रत्येक मतदाराने आपले आधार कार्ड सोबत घेऊन मतदानासाठी वेळेवर उपस्थित राहून मतदना करा असेही त्यांनी यावेळी सांगितले. मतदानासाठी घेण्यात येणार्‍या खबरदारीच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. कृषी उत्पन्न बाजार समिती आपली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत एकत्रितरित्या ही निवडणूक लढवायची आहे. त्याचा परिणाम पुढील निवडणुकांमध्ये करता येईल,असे आवाहनही यावेळी करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनी आभार मानले.

Related

Tags: adv.aaswad patilalibag newskrushival marathi newsskp newsबाजार समिती
Previous Post

सरकारी बदल्यांचे रेटकार्ड – शेट्टी

Next Post

चित्रलेखा पाटील यांच्यावतीने शेकापक्षातर्फे रुग्णवाहिका लोकार्पण

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

पनवेल

फी थकबाकीमुळे विद्यार्थ्याला परीक्षेतून रोखले

February 26, 2026
महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी
sliderhome

महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी

February 26, 2026
अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर

February 26, 2026
घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार
sliderhome

घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार

February 26, 2026
सुनंदा पवार यांचे निधन
sliderhome

सुनंदा पवार यांचे निधन

February 26, 2026
श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?
sliderhome

श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?

February 26, 2026
Next Post
चित्रलेखा पाटील यांच्यावतीने शेकापक्षातर्फे रुग्णवाहिका लोकार्पण

चित्रलेखा पाटील यांच्यावतीने शेकापक्षातर्फे रुग्णवाहिका लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?