• Login
Tuesday, May 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

तरुणीवर प्रियकाराचा चाकु हल्ला

Krushival by Krushival
July 19, 2023
in पनवेल, रायगड
0 0
0
बिल्डरचा ग्राहकाला 21 लाखांचा चुना
0
SHARES
187
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

लग्नास नकार देणाऱ्या तरुणीवर प्रियकाराने चाकुने सपासप वार करुन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नवीन पनवेलमध्ये घडली आहे. या हल्ल्‌‍यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी एमजीएम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेनंतर खांदेश्वर पोलिसांनी सदर तरुणीचा प्रियकर भगवान खेळू कजबळे (29) याच्या विरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

या घटनेत प्रियकराच्या हल्ल्‌‍यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव सविता (23) असे असून ती कामोठेत राहण्यास आहे. तसेच ती नवीन पनवेल मधील ब्युटी सेंटरमध्ये कामाला आहे. तर तिच्यावर प्राणघातक हल्ला करणारा तिचा प्रियकर भगवान खेळू कजबळे खांदेश्वर भागात राहण्यास आहे. भगवान देखील पूर्वी सविता काम करत असलेल्या ब्युटी सेंटरमध्ये काम करत होता. मात्र, काही महिन्यापूर्वीच त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. तेव्हापासून भगवान बेकार होता. भगवान आणि सविता या दोघांमध्ये मागील साडे तीन वर्षापासून प्रेमसंबंध सुरु होते. मात्र, मागील दिड महिन्यापासून भगवान सवितावर संशय घेत होता. त्यामुळे सविताने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे भगवान सविताला त्रास देऊन तिला मारुन टाकण्याची धमकी देत होता. 16 जुलै रोजी सविता नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुकानाचा मालक कल्पेश जेवण्यासाठी गेल्यानंतर सविता दुकानात एकटीच होती. त्यावेळी भगवान दुकानावर गेला होता. त्यानंतर त्याने सवितासोबत वाद घालून तिचा मोबाईल फोन खाली आपटून दिला. त्यानंतर त्याने चाकुने सविताच्या हातावर, मानेवर, गळ्यावर आणि तोंडावर सपासप वार केले. त्यानंतर त्याने सविताच्या मानेवर चाकू खुपसून तेथून पलायन केले. या हल्ल्‌‍यात सविता रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाल्याने तिने त्याच अवस्थेत शेजारच्या दुकानात धाव घेतली. त्यानंतर दुकानदारांनी तिला एमजीएम हॉस्पीटलमध्ये दाखल केले. सदर घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी आरोपी भगवान कजबळे याच्या विरोधात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel crimeraigadsocial media newssocial news
Previous Post

बसस्थानकाविना प्रवाशी रस्त्यावर

Next Post

मंदिरातील दानपेटी चोरणारा जेरबंद

Krushival

Krushival

Related Posts

अज्ञात त्रिकुटाने केली ज्वेलर्सची फसवणूक
sliderhome

Gold Theft: प्रवासादरम्यान लाखोंचा ऐवज लंपास

May 26, 2026
शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल
मुरुड

शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल

May 25, 2026
शिवकर इंग्लीश मिडीयम प्रकरण तापले
अलिबाग

शिवकर इंग्लीश मिडीयम प्रकरण तापले

May 25, 2026
Jaljeevan Yojana: निधीअभावी जलजीवन योजना रखडली
उरण

Jaljeevan Yojana: निधीअभावी जलजीवन योजना रखडली

May 25, 2026
अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड
क्रीडा

अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड

May 25, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

आमदाराचा कार्यकर्ता सुधीर चेरकरची गुंडगिरी

May 25, 2026
Next Post
दुहेरी हत्याकांड प्रकरण

मंदिरातील दानपेटी चोरणारा जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?