• Login
Wednesday, May 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

“..तर, शेकडो प्राण वाचले असते”, मनसेचे ट्वीट चर्चेत

Santosh Raul by Santosh Raul
July 28, 2023
in sliderhome, खालापूर, मुंबई, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
“..तर, शेकडो प्राण वाचले असते”, मनसेचे ट्वीट चर्चेत
0
SHARES
424
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

इर्शाळवाडीच्या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकार आणि प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. गेल्या आठवड्यात रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळून मोठी हानी झाली. या दरड दुर्घटनेत 27हून अधिक लोकांच्या बळी गेला. तसेच, मोठ्या प्रमाणात वित्तहानीदेखील झाली आहे. खालापूरमधील इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेली इर्शाळवाडी 19 जुलैच्या रात्री दरड कोसळून काळाच्या उदरात गडप झाली. या घटनेुळे संपूर्ण राज्याला मोठा हादरा बसला आहे. या दुर्घटनेनंतर सरकार आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. पावसाळ्याआधीच इर्शाळवाडीसह दरडप्रवण भागांमधील लोकांचं स्थलांतर करायला हवं होतं, अशी टीका विरोधकांकडून सुरू आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक ट्वीट करून आताच्या आणि आधीच्या सरकारला धारेवर धरलं आहे. मनसेने केलेल्या ट्वीटनुसार इर्शाळवाडीतल्या ग्रामस्थांनी आठवर्षांपूर्वीच रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून माळीण गावासारखे संकट आमच्यावरही कोसळू शकतं, त्यामुळे आमच्या वाडीचं चौक सर्व्हे क्र. 24 येथे पुनर्वसन करा, अशी मागणी केली होती. परंतु आठ वर्षात यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. परिणामी राज्याला इतक्या मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं.

मनसेने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, धक्कादायक! 25 जून 2015 रोजी इर्शाळवाडी ग्रामस्थांनी रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवलं होतं की, ‘माळीण गावासारखे संकट आमच्यावरही कोसळू शकतं, त्यामुळे आमच्या वाडीचं चौक सर्व्हे क्र. २४ येथे पुनर्वसन करा.’ 2015 साली किंवा त्यानंतर या पत्राची दखल घेतली गेली असती तर आज शेकडो प्राण वाचले असते आणि ग्रामस्थ सुरक्षित नांदले असते. शासन-प्रशासनांनी तत्परता आणि संवेदनशीलता दाखवली नाही तर समाजाला केवढी मोठी किंमत चुकवावी लागते, त्याचं हे जीवघेणं उदाहरण!

दरम्यान, गेल्या महिन्यात कोकण दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका भाषणात कोकणात पावसाळ्यात दरडी कोसळतील, त्यामुळे प्रशासनाने सजग असावं असा इशारा दिला होता. मनसेने त्यावरही एक ट्वीट केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, 11 जून रोजी राज ठाकरे यांनी सांगितलेलं, यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतील असं दिसतंय, शासन-प्रशासनाने जागृत राहावं. 20 जुलै रोजी रायगडच्या इर्शाळवाडीवर मध्यरात्री दरड कोसळणं आणि अख्खं गाव जमीनदोस्त होणं, माणसं दगावणं हे अतिशय वेदनादायी आहे.

Related

Tags: indiairshalwadiirshalwadi landslidekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermnsmns raigadnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

चित्रलेखा पाटील यांची ताजपूरला भेट

Next Post

रिफायनरी प्रकल्प रद्द करावा; आ. जयंत पाटील यांची जोरदार मागणी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जेएनपीटी बंदरात अडकला कागद
उरण

जेएनपीटी बंदरात अडकला कागद

May 20, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

Bribe: नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

May 20, 2026
महानगर गॅसच्या खोदकामाचा फटका; नऊ तास वीजपुरवठा बंद
रायगड

शिहू विभागात वारंवार वीजपुरवठा खंडित

May 20, 2026
वशेणी केळवणे खाडीकिनारी जेट्टीची मागणी
उरण

वशेणी केळवणे खाडीकिनारी जेट्टीची मागणी

May 20, 2026
शिवा मोरेची इंडियन आर्मीमध्ये निवड
माणगाव

शिवा मोरेची इंडियन आर्मीमध्ये निवड

May 20, 2026
Bribe: पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
sliderhome

Bribe: पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

May 20, 2026
Next Post
रिफायनरी प्रकल्प रद्द करावा; आ. जयंत पाटील यांची जोरदार मागणी

रिफायनरी प्रकल्प रद्द करावा; आ. जयंत पाटील यांची जोरदार मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?