• Login
Tuesday, March 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

धाटाव एमआयडीसी समस्यांचे आगर

Krushival by Krushival
August 3, 2023
in रायगड, रोहा
0 0
0
धाटाव एमआयडीसी समस्यांचे आगर
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिकांकडून संताप व्यक्त

| धाटाव| वार्ताहर |

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीत रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यांची तोडफोड, रस्त्यावर अडचणी ठरलेली झाडे झुडपे, नालेसफाई, भंगार चोरांचा सुळसुळाट, पथदिवे बंद अवस्थेत, पार्किंग झोन तर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या अशा विविध समस्यांमुळे अक्षरशः विविध समस्येंच्या गर्तेत सापडली आहे.तर संबंधित अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचेही पहावयास मिळत आहे.

गेली 45 वर्षापासून असलेल्या या औद्योगिक वसाहतीला असंख्य समस्यांनी अक्षरशः पोखरले आहे. संबधित अधिकारी वर्ग मात्र या समस्येकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्ये विषयी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर सदर विषयाचा खुलासा करण्यास नजीकच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयात ग्रामविकास अधिकारी दिपक चिपळूणकर यांच्यासह ग्रामस्थानी संबंधित अधिकारी वर्गाची भेट घेतली. दरम्यानच्या भेटीत पिण्याच्या पाण्याबाबत व इतर समस्यांचा ग्रामस्थानी अक्षरशः पाढाच वाचला.यामधे नालेसफाईची कामे व्यवस्थित न झाल्याचा ठपका ठेवत थातुर मातुर नालेसफाईच्या कामांमुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने पाणी साचून कधी नाही ते यावर्षी गावात सगळीकडे पाणीच पाणी होऊन भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे दाखवून दिले. वसाहती अंतर्गत रस्त्याचे मागील वर्षी डांबरीकरण झाले आणि लगेच खड्डे पडायला सुरुवात झाली तर कसलीही परवानगी न घेता रस्त्यांची झालेली तोडफोड आणि त्या पाणी साचलेल्या खड्यांची अवस्था तर रस्त्यावर रहदारीला अडचण ठरलेली झाडे झुडपे यासह बंद अवस्थेत असलेले पथदिवे,रहदारीच्या रस्त्यात अडचण निर्माण करणारी उभी वाहने या सर्व समस्या थेट जागेवर जाऊन पाहणी केली. आणि दाखवून दिले आणि समस्येबाबत जाब विचारला.

या पाहणी दरम्यान औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता शशिकांत गीते यांच्यासमवेत कनिष्ठ अभियंता विनीत कांदळकर यासंह इतर अधिकारी वर्ग तर ग्रामस्थांमध्ये उपसरपंच अशोक मोरे, सूर्यकांत मोरे, ग्रामस्थ अध्यक्ष बाळकृष्ण रटाटे,सदस्य सोनू जाधव, किशोर रटाटे रुपेश रटाटे, आदेश भोकटे, राजू भोकटे, अनंता म्हसकर, मंगेश भोकटे, प्रवीण भोकटे यांसह ग्रामस्थ तरुण वर्ग उपस्थित होते. दरम्यान झालेल्या पाहणी नंतर तरी संबंधित प्रशासन जागे होऊन प्रलंबित समस्यांकडे जाणीव पूर्वक पहाणार का असा प्रश्न समोर येत असून संबंधित अधिकारी काय ठोस भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

औद्योगिक वसाहतीत रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे,रस्त्यांची तोडफोड,रस्त्यावर अडचणी ठरलेली झाडे झुडपे,भंगार चोरांचा सुळसुळाट,पथदिवे बंद अवस्थेत,पार्किंग झोन तर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहेतच मात्र यावर्षी नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने गावात पाणी शिरून भातशेतीच्या प्रचंड नुकसानाला सामोरं जावे लागणार आहे.

सूर्यकांत मोरे, ग्रामस्थ (धाटाव)

नालेसफाई,रस्त्यांची तोडफोड,बंद पथदिवे यासह इतर काही गोष्टींची पाहणी केली.दरम्यान समोर आलेल्या समस्यांचे निवारण लवकरात लवकर होतील.काही समस्यांचा इम्पॅक्ट लगेचच दिसून येईल.


शशिकांत गीते , उप अभियंता(उप विभाग रोहा)

Related

Tags: alibagdhatav midcindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadsocial media news
Previous Post

पेणच्या मुद्रांक विक्रेत्याला अटक; प्रकरण आले अंगाशी

Next Post

वळवलीची जागा बिल्डरच्या घशात घालू नका

Krushival

Krushival

Related Posts

महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

महावितरणचा थकबाकीदारांना शॉक

March 1, 2026
रायगड

अनधिकृतपणे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई

March 1, 2026
क्रीडा

आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

March 1, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
sliderhome

गेल कंपनीत कामगाराचा मृत्यू

March 1, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

लाखोंची फसवणूक करणारा गजाआड

March 1, 2026
sliderhome

उरण नगर परिषदेच्या 98 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

March 1, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

वळवलीची जागा बिल्डरच्या घशात घालू नका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?