• Login
Sunday, June 8, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमधील पोलीस ठाणे नव्या जागेच्या प्रतिक्षेत

Santosh Raul by Santosh Raul
August 4, 2023
in उरण, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | वार्ताहर |

नवी मुंबईच्या उरण मधील सह पोलीस आयुक्तालयासह उरण, मोरा सागरी व न्हावा शेवा ही तिन्ही पोलीस ठाणी नव्या व पुरेशा जागेच्या प्रतीक्षेत आहेत. जेएनपीटी बंदराच्या हद्दीत असलेल्या नवी मुंबईच्या सहआयुक्त कार्यालय व न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात पाणी शिरू लागले आहे. त्याचप्रमाणे उरण पोलीस ठाण्याचे गळक्या ब्रिटीशकालीन इमारतीतून कामकाज करावे लागत आहे.

त्यामुळे उरण मधील पोलीस यंत्रणेला जागे अभावी काम करणे अवघड झाले आहे. तर दुसरीकडे सिडकोने बांधलेली द्रोणागिरी पोलीस ठण्याची इमारत पंधरा वर्षांपासून पडून आहे. तर उरण शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या मोरा ठाण्याच्या इमारतीचे निधी अपुरा पडत असल्याने काम थांबले आहे. त्याचप्रमाणे न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचा जेएनपीटीचा प्रस्ताव 10 वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. उरण सारख्या वाढत्या लोकसंख्येच्या शहरातील व औद्योगिक परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस प्रशासनाचे काम सुरळीत व्हावे यासाठी सर्वसोयीनी युक्त आशा इमारतींची आवश्यकता आहे. त्यासाठी पोलीस विभागाचे ही प्रस्ताव आहेत मात्र त्यांना मान्यता कधी मिळणार हा प्रश्न आहे.

जेएनपीटी सारख्या जागतिक पातळीवरील बंदरातून देश-विदेशात मालाची आयात-निर्यात करुन देशाला आर्थिक चलन मिळवून देणार केंद्र आहे. तसेच ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, वायु विद्युत निर्मिती केंद्र या सारख्या केंद्र व राज्य सरकारच्या महत्वाच्या प्रकल्पासह अनेक खाजगी उद्योग ही उरणमध्ये आहेत. या शहराला जोडणाऱ्या राष्ट्रीय, राज्य महामार्ग, जल वाहतूक, नव्याने येऊ घातलेल्या दळणवळणा च्या साधनात उरण ते सीएसटीएम लोकल सेवा, न्हावा शेवा शिवडी सागरी महामार्ग, विरार अलिबाग कॉरिडॉर,एम आय डी सी मधील उद्योग यांची पडणारी भर यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेला सुसज्ज करण्याची गरज आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspolicepolice stationraigaduranuran news
Previous Post

ओढ्यांच्या काठावर प्लॅस्टिकचे प्रदूषण

Next Post

श्रीवर्धनमध्ये गॅस शव दाहीनीचा नगण्य वापर

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
खालापूर

अंत्यसंस्कारासाठी लाकडे नसल्याने धावपळ

June 8, 2025
चोरीला गेलेला बैल परतला
म्हसळा

चोरीला गेलेला बैल परतला

June 8, 2025
बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी
उरण

बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी

June 8, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
क्राईम

महिलेचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा

June 8, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
रायगड

वाहनाच्या धडकेत गाय दगावली

June 8, 2025
अमानवी प्रथा कधी बंद होणार?
कर्जत

अमानवी प्रथा कधी बंद होणार?

June 8, 2025
Next Post
श्रीवर्धनमध्ये गॅस शव दाहीनीचा नगण्य वापर

श्रीवर्धनमध्ये गॅस शव दाहीनीचा नगण्य वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Sunday, 08
Monday
+30° +28°
Tuesday
+30° +27°
Wednesday
+30° +28°
Thursday
+30° +28°
Friday
+31° +29°
Saturday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.