। मुरूड । वार्ताहर ।
मुरुड-अलिबाग रस्त्यावर मोरे ते विहूर दरम्यान शनिवारी (दि.13) कार पलटी झाली. उखडलेल्या अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात कारमधील चौघेजण किरकोळ जखमी झाले. हे सर्वजण मुंबईचे रहिवासी असून पर्यटनासाठी मुरुडमध्ये आले होते.
पर्यटकांचा अंदाज चुकला अन् असं घडलं…

- Categories: sliderhome, अपघात, क्राईम, पर्यटन, मुरुड, रायगड
- Tags: accidentalibagindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaimurud newsonline marathi newsraigadraigad policetourist
Related Content
चांगल्या आरोग्यासाठी मंडळाची घेणार मदत
by
Krushival
September 4, 2026
वासवानींना सूट, शेतकऱ्याची लूट?
by
Antara Parange
September 4, 2026
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
by
Krushival
September 4, 2026
जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा
by
Krushival
September 4, 2026
जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा
by
Krushival
September 4, 2026
अनुभवाच्या शिदोरीला नेतृत्वाची नवी साथ
by
Antara Parange
September 4, 2026