• Login
Sunday, September 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वासवानींना सूट, शेतकऱ्याची लूट?

Antara Parange by Antara Parange
September 4, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

50 हजार ब्रासच्या कथित भरावावर महसूल गप्प; शेतकऱ्यावर मात्र 90 लाखांचा दंड

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

महसूल विभागाने एकाच गुन्ह्यांतर्गत भांडवलदार आणि शेतकऱ्याला दोन वेगवेगळे न्याय दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळकतखार येथे वासवानी यांच्या जागेत 50 हजार ब्रासहून अधिक माती-मुरुमाचा कथित बेकायदेशीर भराव झाल्याच्या तक्रारी 2014 पासून सुरू आहेत. तीन गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले जात असतानाच चौथा गुन्हा दाखल करण्याचे आदेशही प्रांत अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला आहे. तरीही संबंधितांकडून दंड व शासन महसूल वसुलीबाबत मात्र महसूल विभागाची संशयास्पद शांतता असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला आहे. तर याच तालुक्यात रेवस-करंजा पुलाच्या कामासाठी अफकॉन्स कंपनीला जमीन भाड्याने देणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यावर 1,949.11 ब्रास भरावासाठी तब्बल 90 लाख 28 हजार 277 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या भूमिपुत्रावर महसूल विभागाचा हातोडा एवढ्या वेगाने चालतो, तर 50 हजार ब्रासच्या कथित भरावाचा हिशेब मागताना विभागाच्या हाताला लकवा का? असा संतप्त सवाल संजय सावंत यांनी उपस्थित केला आहे.

मिळकतखारमधील गट क्र. 47/2, 49, 50 आणि 51 मध्ये सीआरझेड, कांदळवन व ना-विकास क्षेत्राशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. बनावट रॉयल्टी पावत्यांच्या वापराबाबतही तक्रारी झाल्याचा दावा आहे. संबंधित वाहनांची माहिती आरटीओकडून मिळाल्यानंतरही आणि चौथा गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाल्याचे सांगितल्यानंतरही शासनाच्या तिजोरीत पैसा जमा का झाला नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

सावंत यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून महसूल विभागाच्या कथित दुहेरी भूमिकेवर बोट ठेवले आहे. अफकॉन्स प्रकरणात 90 लाखांचा दंड असो वा 9 कोटींचा, नियम सर्वांसाठी समान असावेत; मग मिळकतखारमध्ये कथित 50 हजार ब्रास भरावासाठी कारवाई आणि वसुली कुठे? असा सवाल त्यांनी केला आहे. एकीकडे भूमिपुत्राच्या माथी 90 लाखांचा दंड, तर दुसरीकडे बड्या जमीनधारकांच्या कथित महाभरावावर शांतता ठेवली जाते, याबाबत आता प्रशासनानेच खुलासा करण्याची वेळ आली आहे.

एकाच तालुक्यात दोन वेगळे न्याय?
तहसीलदार, अलिबाग यांच्या 4 फेब्रुवारी 2026 रोजीच्या नोटिसीनुसार, रांजणखार डावळी येथील गट क्र. 5/6 व 6/1/2 मधील जागा अफकॉन्सला भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. तेथे अनधिकृत माती-मुरुम भराव झाल्याचे नमूद करून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48(7)(8) अंतर्गत 90,28,277 रुपये शासनजमा करण्याचे आदेश देण्यात आले. दुसरीकडे, मिळकतखार येथील प्रकरणात सीआरझेड, कांदळवन आणि ना-विकास क्षेत्रात भराव झाल्याचे आरोप, तसेच बनावट रॉयल्टी पावत्यांच्या वापराबाबत तक्रारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित वाहनांची माहिती आरटीओकडून मिळाल्याचे आणि चौथा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचेही सावंत यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला नसल्याचा आरोप सांवत यांनी केला आहे.

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRevenue Departmentsanjay sawantsocial news
Previous Post

आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Next Post

चांगल्या आरोग्यासाठी मंडळाची घेणार मदत

Antara Parange

Antara Parange

Related Posts

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात वासरू ठार
sliderhome

वाघाच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू?

September 26, 2026
कोंढाणे धरण परिसरातील शेतकरी आक्रमक
sliderhome

कोंढाणे धरण परिसरातील शेतकरी आक्रमक

September 26, 2026
श्रीवर्धन तालुका ‌‘दुष्काळग्रस्त‌’ घोषित
sliderhome

श्रीवर्धन तालुका ‌‘दुष्काळग्रस्त‌’ घोषित

September 26, 2026
महाराष्ट्र दुष्काळात; 358 पैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त
sliderhome

महाराष्ट्र दुष्काळात; 358 पैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त

September 26, 2026
दहा दिवसांच्या बाप्पाला साश्रूनयनांनी निरोप
sliderhome

दहा दिवसांच्या बाप्पाला साश्रूनयनांनी निरोप

September 26, 2026
नांदगाव-कुंभारवाड्यात वीज कोसळली
sliderhome

नांदगाव-कुंभारवाड्यात वीज कोसळली

September 26, 2026
Next Post

चांगल्या आरोग्यासाठी मंडळाची घेणार मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?