• Login
Tuesday, April 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पांडुरंगाच्या भेटीस निघालेल्या वारकर्‍यांवर काळाचा घाला

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 1, 2022
in sliderhome, अपघात, क्राईम, सांगली, सोलापूर
0 0
0
पांडुरंगाच्या भेटीस निघालेल्या वारकर्‍यांवर काळाचा घाला
0
SHARES
179
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पायी दिंडीत कार घुसली; 7 वारकरी ठार तर 5 जखमी
। सांगोला । प्रतिनिधी ।
करवीर तालुक्यातील वठारवाडी-शिये येथील वारकरी पायी कार्तिक वारीसाठी पंढरपूरकडे निघाले होते. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावानजीक पायी दिंडी आली असता, मिरज- सांगोला रोडवरील बाह्यवळण रस्त्यावर पायी जाणार्‍या वारकर्‍यांच्या पाठीमाघून येणारी कार दिंडीत घुसली. या अपघातात 7 वारकरी ठार झाले असून 5 जण जखमी झाले असल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी (दि.31) सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली.

या अपघातात शारदा आनंदा घोडके , सुशीला पवार, गौरव पवार, सर्जेराव श्रीपती जाधव, सुनिता काटे, शांताबाई शिवाजी जाधव, रंजना जाधव सर्वजण रा. शिये ता. करवीर जि. कोल्हापूर यांचा मृत्यू झाला. तसेच अनिता गोपीनाथ जगदाळे, अनिता सरदार जाधव, सरिता अरुण शियेकर, शानुबाई विलास शियेकर, सुभाष केशव काटे अशी जखमींची नावे असल्याचे समजते.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वठारवाडी-शिये गावातील वारकरी जुनोनी सांगोलामार्गे पंढरपूरला निघाले होती. दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळील बायपास रस्त्यावर ही दिंडी आले असता, भरधाव वेगात कोल्हापूरकडून सोलापूरकडे निघालेल्या कार (एम.एच.13 डी.ई. 7938) पाठीमाघून दिंडीत घुसली आणि वारकर्‍यांना धडक दिली. याप्रकरणी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Related

Tags: accident newsalibagcar accidentcrimekrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadsangola news
Previous Post

धक्कादायक! वायशेत येथे महिलेवर अत्याचार

Next Post

अरे बापरे! महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार;कायदेतज्ज्ञांचं भाकीत

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

रायगडचे ‌‘आरोग्य’ धोक्यात
sliderhome

रायगडचे ‌‘आरोग्य’ धोक्यात

April 6, 2026
उमटे धरणाने गाठला तळ
sliderhome

उमटे धरणाने गाठला तळ

April 6, 2026
नवेदर बेली पुलावर अवजड वाहतूक सुरूच
sliderhome

नवेदर बेली पुलावर अवजड वाहतूक सुरूच

April 6, 2026
सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल
sliderhome

सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

April 6, 2026
शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत
sliderhome

शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत

April 6, 2026
पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात घट
sliderhome

पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात घट

April 6, 2026
Next Post
सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षावर सुनावणी

अरे बापरे! महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार;कायदेतज्ज्ञांचं भाकीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?