• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नवेदर बेली पुलावर अवजड वाहतूक सुरूच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 6, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
नवेदर बेली पुलावर अवजड वाहतूक सुरूच
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बंदी आदेश धाब्यावर; जिल्हाधिकाऱ्यांचा धाक संपला? प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

धोकादायक घोषित करण्यात आलेल्या पुलांवरून अवजड वाहतुकीस स्पष्ट बंदी असतानाही अलिबाग-रेवदंडा मार्गावरील नवेदर बेली पुलावरून सर्रास अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच उघडपणे हरताळ फासला जात असून, प्रशासनाचा धाकच राहिला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विजना कन्सल्टिंग इंजिनिअरिंग प्रा.लि. या संस्थेमार्फत अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, पोयनाड-उसर-भादाणे तसेच भाकरवड-देहेन या मार्गांवरील एकूण आठ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या तपासणीत संबंधित पूल आणि स्लॅब कलवर्टची भार क्षमता केवळ 5 ते 16 टन इतकी मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर हे पूल संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक स्थितीत असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै महिन्यात या आठही पुलांवरून अवजड वाहनांना तात्काळ बंदी घालण्याचा आदेश जारी केला होता. या यादीत नवेदर बेली पुलाचाही समावेश आहे.

अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बंदी लागू करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे उलट दिसत आहे. काही खासगी ट्रक, डंपर आणि इतर अवजड वाहने या धोकादायक पुलावरून निर्धास्तपणे वाहतूक करत आहेत.

प्रशासनाच्या आदेशाची उघडपणे पायमल्ली होत असताना संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे. अवजड वाहतूक रोखण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा प्रभावच संपल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. अद्याप केवळ कागदोपत्री आदेश आणि आश्वासनांवरच प्रशासनाची गाडी अडलेली दिसत असून, प्रत्यक्षात धोकादायक पुलावरून सुरू असलेली अवजड वाहतूक मोठ्या दुर्घटनेचे आमंत्रण देत आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास याची गंभीर किंमत मोजावी लागू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

फलक गायब; खर्च वाया?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठिकाणी बंदी दर्शवणारे फलक उभारले होते. मात्र, सुरुवातीपासूनच हे फलक वाहनचालकांना स्पष्टपणे दिसत नसल्याची तक्रार होती. आता तर या ठिकाणचे फलक पूर्णपणे गायब झाले असल्याचे समोर आले आहे. फलकांवर झालेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याची टीका होत असून, या प्रकारासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावर अवजड वाहतुकीस बंदी असल्याचे स्पष्ट करणारे फलक लावणे आवश्यक आहे. याबाबत विभागाला सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. बंदी असतानाही वाहतूक सुरू असल्यास संबंधित चालकांवर कारवाई केली जाईल.

सरिता चव्हाण,
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड

आक्षी-बेलकडे फाटा मार्गावरील नवेदर बेली पुलावर अवजड वाहनांना बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. जर सूचना फलक नसतील, तर तात्काळ ते लावून वाहतूक बंद करण्याची कार्यवाही केली जाईल.

मोनिका धायतडक,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNaveder Bailey Bridgenewsnews indiaonline marathi newsraigadsocial newsStrict Ban on Heavy Traffic
Previous Post

रामराज विभाग प्रीमियर लीगचा चिचबादेवी राजेवाडी नवघर संघ विजेता

Next Post

उमटे धरणाने गाठला तळ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जमीन विक्रीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा
sliderhome

Land Scam: आदिवासींच्या जमिनीवर डल्ला?

May 24, 2026
मच्छिमार बांधवांवर आर्थिक संकट
उरण

मच्छिमार बांधवांवर आर्थिक संकट

May 24, 2026
sliderhome

दोन दिवसात मान्सून केरळात

May 24, 2026
Nagaon Beach: उन्हाच्या झळांवर समुद्राच्या लाटांचा गारवा
sliderhome

Nagaon Beach: उन्हाच्या झळांवर समुद्राच्या लाटांचा गारवा

May 24, 2026
PNP Natyagruha: नाट्यप्रभा ग्रामीण कलाकारांना पर्वणी
sliderhome

PNP Natyagruha: नाट्यप्रभा ग्रामीण कलाकारांना पर्वणी

May 24, 2026
Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना
sliderhome

Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना

May 24, 2026
Next Post
उमटे धरणाने गाठला तळ

उमटे धरणाने गाठला तळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?