| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग पेण मार्गावर खंडाळा नजिक गॅस सिलेंडर घेवून जाणाऱ्या ट्रक ला आज सकाळी अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक रस्त्या शेजारील शेतामध्ये पलटी झाला आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे.
खंडाळा येथे गॅस सिलेंडरचा ट्रक शेतात पलटी
-
by Krushival

- Categories: sliderhome, अपघात, अलिबाग
- Tags: #accident #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #khandala #gas truck #alibag #alibag accident
Related Content
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा, शिक्षणमंत्र्यांची दांडी!
by
Sanika Mhatre
October 9, 2026
आदिवासींची जमीन हिरावणारे नार्वेकर कोण?
by
Sanika Mhatre
October 9, 2026
दशकानंतर रेती लिलाव सुरू! रायगडमध्ये ई-निविदा प्रक्रिया
by
Sanika Mhatre
October 9, 2026
शिलार धरणाविरोधात साखळी उपोषण
by
Sanika Mhatre
October 9, 2026
सरकारची दडपशाही! 15 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल
by
Sanika Mhatre
October 9, 2026
दुष्काळाच्या झळा; आणखी 36 तालुक्यांत सर्वेक्षण!
by
Sanika Mhatre
October 9, 2026