• Login
Monday, April 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दळवी समर्थकांची नौटंकी

Santosh Raul by Santosh Raul
February 28, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
510
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नासाठी आरसीएफच्या विस्तारित प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक जनसुनावणीला बंडखोर आमदार महेंद्र दळवी समर्थकांनी जोरदार विरोधाची नौटंकी केली. मात्र, काही वेळाने आमदारांनी फोन केल्यावर विरोध बाजूला ठेवून विरोधाची तलवार म्यान केल्याने दुहेरी भूमिकेवर प्रकल्पग्रस्तांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जनसुनावणीच्या आदल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांनी बैठक घेतल्याने आमदारांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

थळ येथे आरसीएफच्या दुसर्‍या टप्प्यातील प्रकल्प लवकरच उभारला जाणार आहे. या प्रकल्पाबाबत मंगळवारी जनसुनावणी घेण्यात आली. परंतु, प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीची हमी आणि प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावा, त्यानंतरच सुनावणी घ्या, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतल्याने दोन ते अडीच तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर प्रकल्पग्रस्तांचेही प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर जनसुनावणीला सुरुवात झाली. आरसीएफ कंपनीचा दुसर्‍या टप्प्यातील एक हजार दोनशे एमटीपीडी क्षमतेचा कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्सचा प्रस्तावित प्रकल्प थळ येथे उभारण्यात येत आहे. याबाबतची जनसुनावणी चोंढी येथील एका सभागृहात घेण्यात आली. यावेळी थळ येथील असंख्य प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन जनसुनावणीला विरोध दर्शविला.
अनेक वर्षांपासन प्रकल्पग्रस्तांनी नोकर्‍या मिळाव्यात यासाठी आंदोलने केली, उपोषणे केली, मोर्चे काढली. परंतु, कंपनी प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना वार्‍यावर सोडले. त्यामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. यावेळी आरसीएफ कंपनीने प्रकल्पग्रस्तांची फक्त आश्‍वासनावर बोळवण केल्याची बाब जनसुनावणी अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच प्रकल्पग्रस्तांचा प्रश्‍न आधी मार्गी लावा, आमचा प्रकल्पाला विरोध नाही. पण, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न पहिले सोडवा अन्यथा सुनावणी रद्द करा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त प्रशासनही सुनावणी घेण्यासाठी आग्रही असताना प्रकल्पग्रस्त विरोधाच्या भूमिकेवर ठाम होते. गेली दोन ते अडीच तास अधिकारी विरुद्ध प्रकल्पांमध्ये वाद सुरुच होता. तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाही, तर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले होते. त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जनसुनावणीमध्ये मांडलेल्या समस्या पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्यविषयक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सुसज्ज असे रुग्णालय बांधण्यात यावे. अग्नि रोखण्यासाठी चांगल्या सुविधा परिसरात उपलब्ध करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यात यावे. आरसीएफ प्रशासनाने त्याचा विचार करावा. कंपनीच्या माल वाहतुकीसाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. प्रवासी रेल्वेची गरज निर्माण झाली आहे. प्रवासी रेल्वेसाठी आरसीएफ कंपनीने ना हरकत दाखला द्यावा. स्थानिकांना शिक्षण व आरोग्य सुविधांसह नोकर्‍याही द्यावीत. तसेच प्रकल्पामध्ये 80 टक्के स्थानिकांना नोकर्‍यांना प्राधान्य देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

कंपनीच्या रुग्णालयाबरोबरच शाळा, कॉलेजमध्येदेखील स्थानिकांना प्रवेश दिला जात नाही. येथील पटांगणातदेखील फिरकू देत नाही. आरसीएफ कंपनी फायद्यात असतानादेखील पंचक्रोशीतील गावांमध्ये सुविधा उपलब्ध करण्यास उदासीन आहे. भविष्यात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आरसीएफ कंपनीतून अमोनिया या वायुगळतीचा प्रचंड त्रास नागरिकांना होतो. अनेकांना मोठ मोठ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. वायुगळतीमुळे डोळ्यांना इजा होण्याबरोबरच श्‍वसनाचे त्रास होत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने अद्ययावत रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणीदेखील करण्यात आली.

Related

Tags: alibagindiakrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramahendra dalvimarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadrcfrcf companyrcf newssocial mediasocial news
Previous Post

अखेर जनसुनावणी पार पडली

Next Post

आरसीएफ मधील नोकर भरतीसाठीच्या ऑनलाइन परीक्षेसाठी मार्गदर्शन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

स्वच्छतेसाठी एसटीचा प्रवाशांवर भार

April 19, 2026
पेझारी येथे खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
sliderhome

पेझारी येथे खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

April 19, 2026
वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब
कर्जत

वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब

April 19, 2026
sliderhome

राज्यात वादळी पावसाचा इशारा

April 19, 2026
sliderhome

तोपर्यंत युद्धातून माघार नाहीच!

April 19, 2026
पोलादपुरात नद्यांचा होणार गाळउपसा
sliderhome

पोलादपुरात नद्यांचा होणार गाळउपसा

April 19, 2026
Next Post

आरसीएफ मधील नोकर भरतीसाठीच्या ऑनलाइन परीक्षेसाठी मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?