• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

रानवलीत स्वच्छतेचा महायज्ञ

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 16, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
रानवलीत स्वच्छतेचा महायज्ञ
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अभियानांतर्गत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; विद्यार्थ्यांचे प्लास्टिक बंदीवर पथनाट्य

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्ह्यात ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायत रानवली येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’अंतर्गत भव्य स्वच्छता मोहीम अत्यंत उत्साहात पार पडली. यावेळी संपूर्ण गावाने एकजुटीने श्रमदान करून ‘स्वच्छ रानवली, सुंदर रानवली’चा नारा दिला. शुक्रवारी ( दि.16) जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय परिसरातून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील सार्वजनिक रस्ते, गटारे, मंदिर परिसर आणि कोपरान्‌‍-कोपरा स्वच्छ करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर करण्याचे जे उद्दिष्ट ठेवले आहे, त्याला रानवली ग्रामपंचायतीने कृतीतून दाद दिली.
विद्यार्थ्यांच्या पथनाट्यातून प्रबोधन या मोहिमेचे मुख्य आकर्षण ठरले ते स्थानिक शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘प्लास्टिक बंदी’ विषयावरील पथनाट्य. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाद्वारे प्लास्टिक कचऱ्याचे निसर्गावर होणारे घातक परिणाम मांडले. प्लास्टिक हटाव, पृथ्वी वाचवा आणि स्वच्छ रानवली, सुंदर रानवली अशा घोषणांनी शालेय विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव परिसर दणाणून सोडला होता.

या अभियानाचे नेतृत्व सरपंच सुरेश मांडवकर आणि उपसरपंच आत्ताउल्ला जळगावकर यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी अभिजित माने , रायगड जिल्हा परिषद रानवली मराठी शाळेचे मुख्याध्यापक भिकू पांगारकर यांच्यासह समाजसेवक राजू जाधव, विठोबा हावरे, भीमराव जोशी, भाविका जोशी, आयुब खान, ताजउद्दीन खान, रुकमुद्दीन सोगे या मान्यवरांनी हातात झाडू घेऊन श्रमदान केले. अंगणवाडी सेविका, मदतनीस, तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या मोहिमेला एका लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या जनजागृतीचे संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातून कौतुक होत आहे.

प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रानवली गावाला केवळ स्वच्छच नाही तर पूर्णपणे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आजच्या या मोहिमेमुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत नवीन चैतन्य निर्माण झाले असून, हे अभियान आम्ही सातत्याने राबवू.

-सुरेश मांडवकर
सरपंच

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhan newssocial media news
Previous Post

श्रीवर्धन नगर परिषदेने केले जलवाहिन्या बदलण्याचे काम

Next Post

नवी मुंबई विमानतळ सुसाट

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
Next Post

नवी मुंबई विमानतळ सुसाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?