• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

ज्येष्ठांच्या मानसिक समस्यांवर हास्याचा उतारा

Krushival by Krushival
February 11, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
ज्येष्ठांच्या मानसिक समस्यांवर हास्याचा उतारा
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डॉ. अनिल डोंगरे यांचे मार्गदर्शन

| रायगड | प्रतिनिधी |

वाढते वय आणि त्यासोबत येणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांमुळे ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी मशिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्राच्यावतीने रविवारी, 8 फेब्रुवारी रोजी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग येथील भारती तरे सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रख्यात मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल डोंगरे यांनी वाढते वय आणि मानसिक समस्या या विषयावर उपस्थित सदस्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

आपल्या व्याख्यानात डॉ.अनिल डोंगरे यांनी वय वाढल्यावर मानवी शरीरातील मानसिक आणि शारीरिक क्षमतेवर हळूहळू कसे परिणाम होतात, याची शास्त्रीय माहिती दिली. सेवानिवृत्तीमुळे आलेले रिकामेपण, आर्थिक चणचण, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वाढलेले एकाकीपण आणि कुटुंबातील बदललेली भूमिका यामुळे ज्येष्ठ व्यक्तींमध्ये येणाऱ्या नैराश्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. या नैराश्यामुळे होणारा निद्रानाश, भूक कमी होणे, अपराधीपणाची भावना आणि भविष्याबाबतची टोकाची निराशा अशा अवस्थांवर मात करण्यासाठी त्यांनी नियमित व्यायाम, योगासने आणि प्रार्थना करण्यावर भर दिला. मनाला उभारी देण्यासाठी हास्य क्लबमध्ये सहभागी होणे आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात इतिहास संशोधक व अभ्यासक योगीराज सप्रे यांनी अलिबाग परिसरातील गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली. त्यांनी कुलाबा किल्ल्यासह खांदेरी, उंदेरी व कोर्लई किल्ल्यांचा रंजक इतिहास उपस्थितांसमोर मांडला. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष म्हात्रे व सचिव प्रतिभा म्हात्रे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार जगदीश थळे, सहसचिव प्रफुल्ल राऊत व मनोज पडते यांनी विशेष मेहनत घेतली. या प्रसंगी संस्थेचे सल्लागार शरद कोरडे, ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या उपाध्यक्षा चारुशिला कोरडे, भारती तरे, साहित्यिक उमाजी केळुसकर आदींसह 60 सदस्य उपस्थित होते.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

खारघरमधून तरुणी बेपत्ता

Next Post

लोहप प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय प्रमाणपत्र

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
अलिबाग

‌‘व्हॅलेंटाइन डे’ला विवाहबद्ध होण्याची संधी हुकणार!

February 12, 2026
sliderhome

लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र

February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
भिवपुरीत विद्यार्थ्यांची जागरूकता
उरण

भिवपुरीत विद्यार्थ्यांची जागरूकता

February 12, 2026
Next Post
लोहप प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय प्रमाणपत्र

लोहप प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय प्रमाणपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?